Opinion Poll: तुम्हीच तयार करा मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 15:12 IST2021-05-27T10:37:03+5:302021-05-27T15:12:15+5:30
2 years of Narendra Modi 2.0: मोदी सरकारच्या दुसऱ्या वर्धापनदिनाचे निमित्त साधत लोकांनीच सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर करावे, यासाठी लोकमतने ऑनलाइन सर्वेक्षण आयोजित केले आहे.

Opinion Poll: तुम्हीच तयार करा मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड
नवी दिल्ली : 'अच्छे दिन' आणि विकासाची आश्वासने देत सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या भाजपप्रणीत रालोआ सरकारला ३० मे रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. सलग सात वर्षे सत्तेत असलेल्या मोदी सरकारच्या दुसऱ्या खेपेच्या या दुसऱ्या वर्धापनदिनाचे निमित्त साधत लोकांनीच सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर करावे, यासाठी लोकमतने ऑनलाइन सर्वेक्षण आयोजित केले आहे. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन मोदी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्याची ही संधी खास लोकमतच्या वाचकांसाठी...