शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Operation Amritpal: अमृतपाल सुवर्ण मंदिरात येणार, सरेंडर करण्याच्या तयारीत; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 16:12 IST

Operation Amritpal: मीडिया रिपोर्टनुसार, पंजाब पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आहे की, अमृतपाल सुवर्ण मंदिरात जाऊन आत्मसमर्पण करणार आहे.

Operation Amritpal: गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला खलिस्तानी समर्थक अमृतपाल आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अमृतपाल पंजाबमधील सुवर्ण मंदिरात माध्यमांसमोर आत्मसमर्पण करण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे पंजाब पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. सध्या सुवर्ण मंदिराबाहेर सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. 

अमृतपाल सुवर्ण मंदिरात दरबार साहिबमध्ये प्रवेश करण्याचा आणि श्री अकाल तख्त साहिबमध्ये जाण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी भीती यंत्रणांना आहे. त्यानंतर तो मीडियाच्या उपस्थितीत सार्वजनिकपणे आत्मसमर्पण करेल. सध्या या परिसरात सुरक्षा कडक करण्यात आली आहे. सध्या राज्याच्या अनेक भागात अमृतपालच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

अमृतपाल 18 मार्चपासून वॉण्टेड पंजाब पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी 18 मार्चपासून खलिस्तान समर्थक वारीस पंजाब दे संघटनेच्या सदस्यांवर कारवाई सुरू केली होती. तेव्हापासून अमृतपाल फरार आहे. तो 18 मार्च रोजी जालंधरमधून पळून गेला होता. अमृतपाल आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे यासारख्या अनेक गुन्हेगारी आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले होते. पण, तो कारमधून पळून गेला. यादरम्यान त्याने तीन-चार जणांना कारने उडवले. नंतर तो कार तिथेच सोडून पळून गेला. त्या दिवसापासून आजपर्यंत अमृतपाल वेगवेगळी वेशांतरे करुन आपली ठिकाणे बदलत आहे. पोलिसांनी या काळात त्याच्या अनेक साथीदारांनाही अटक केली आहे.

 

टॅग्स :PunjabपंजाबAmritpal Singhअमृतपाल सिंगCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस