शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रीत मांस विक्री करणारे देशद्रोही- भाजपा आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 16:57 IST

भाजपानं आमदारानं मतदारसंघातील दुकानं केली बंद

गाझियाबाद: भाजपाआमदार नंदकिशोर गुर्जर यांनी त्यांच्या मतदारसंघातील मांस विक्रेत्यांना दुकानं बंद करण्याच्या सूचना केल्या. नवरात्रीत मांस विक्री करणारी दुकानं सुरू ठेवणं देशद्रोह असल्याचं गुर्जर म्हणाले. गुर्जर गाझियाबादमधल्या लोणी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात.'लोणीतील मंदिरांच्या परिसरात मांस विक्रीची दुकानं सुरू होती. ती अनधिकृत आहेत. हा देशद्रोह आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय हे शक्य नाही', असं नंदकिशोर गुर्जर म्हणाले. मात्र या प्रकरणी कोणतीही पोलीस तक्रार झाली नसल्याची माहिती गाझियाबादचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक यू. के. अग्रवाल यांनी दिली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी भागातल्या मांस विक्री करणाऱ्या दुकानांना आणि कत्तलखान्यांना देण्यात आलेले परवाने 2017 नंतर नियमित करण्यात आले. त्यानंतर या भागात मांस विक्री करणाऱ्या दुकानांच्या तक्रारी आल्या नव्हत्या. 2017 मध्ये उत्तर प्रदेशात सत्तांतर झालं. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले. त्यानंतर कत्तलखान्यांविरोधात कारवाई सुरू झाली. धार्मिक वास्तूच्या 50 मीटर परिसरात मांस विक्री करणारी दुकानं असू नयेत, असा कायदा करण्यात आला. नवरात्र सुरू झाली आहे आणि अशा काळात प्राण्यांची कत्तल करणं पूर्णपणे चूक आहे. उद्या यामुळे परिसरात काही घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल गुर्जर यांनी उपस्थित केला. 'मी त्यांना निवेदन दिलं आणि हे सर्व चूक असल्याचं सांगितलं. तसं मी कोणालाही विनंती करत नाही. पण त्यांना मी सांगितलं की हे चांगलं नाही आणि त्यांनी दुकानं बंद केली', असं गुर्जर म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारNavratriनवरात्री