९ वर्षांपासून रखडले अवघे २० टक्के काम--- जोड
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:20+5:302015-09-01T21:38:20+5:30
शहराला पाणीपुरवठा करणार्या भुतवडा तलावातील गाळ ३७ वर्षापासून काढलेला नाही. २०१३ ला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या तलावाला भेट देऊन गाळ काढण्याचा शुभारंभ केला होता. परंतु खात्याच्या निविदा प्रक्रिया व इतर कारणामुळे तो काढण्यात आला नव्हता. आता यावेळी तलाव पूर्ण कोरडाठाक पडला असल्याने तलावातील गाळ काढण्यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.

९ वर्षांपासून रखडले अवघे २० टक्के काम--- जोड
श राला पाणीपुरवठा करणार्या भुतवडा तलावातील गाळ ३७ वर्षापासून काढलेला नाही. २०१३ ला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या तलावाला भेट देऊन गाळ काढण्याचा शुभारंभ केला होता. परंतु खात्याच्या निविदा प्रक्रिया व इतर कारणामुळे तो काढण्यात आला नव्हता. आता यावेळी तलाव पूर्ण कोरडाठाक पडला असल्याने तलावातील गाळ काढण्यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी तालुक्यातून होत आहे......अमृतलिंग व भुतवडा तलावाचे ८० टक्के काम नऊ वर्षापूर्वी झाले. यापूर्वी सदर कामासाठी निविदा झाल्या होत्या. परंतु ठेकेदाराने कमी निधीमुळे केल्या नाही. पालकमंत्री राम शिंदे हे मंत्री झाल्यानंतर तालुक्यातील या अपूर्ण कामाबाबत निवेदन दिले होते. त्यांनी मुख्य अभियंता शहा यांना प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने काम मार्गी लावण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याची कार्यपूर्ती आता होत आहे.-रवी सुरवसे, भाजपा, तालुकाध्यक्ष,जामखेड.