एक देश, एक टॅक्स आणि बाजारही एकच- अरुण जेटली
By Admin | Updated: June 30, 2017 23:21 IST2017-06-30T23:21:34+5:302017-06-30T23:21:34+5:30
जीएसटी लागू झाल्यानंतर आता एक देश, एक टॅक्स आणि बाजारही एकच असेल, असं वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं

एक देश, एक टॅक्स आणि बाजारही एकच- अरुण जेटली
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - जीएसटी लागू झाल्यानंतर आता एक देश, एक टॅक्स आणि बाजारही एकच असेल, असं वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे. जीएसटी उद्घाटन समारंभात सेंट्रल हॉलमध्ये ते बोलत होते. जीएसटीची प्रक्रिया ही यूपीएच्या कार्यकाळात सुरू झाली होती. जवळपास 15 वर्षांपूर्वी ही कर प्रणाली लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, मात्र ती लागू करण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकार आता एकत्र मिळून देशाच्या प्रगतीसाठी काम करतील, असंही जेटली म्हणाले आहेत.
सविस्तर वृत्त लवकरच