शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशातील ७३ टक्के नवे आमदार करोडपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 06:11 IST

Odisha Assembly Election 2024 Result: ओडिशातील नवनिर्वाचित आमदारांपैकी ७३ टक्के आमदार कोट्यधीश आहेत. एडीआर अहवालानुसार, बीजेडीचे सनातन महाकुड हे सर्वांत श्रीमंत आमदार आहेत. त्यांची एकूण संपत्ती २२७.६७ कोटी रुपये आहे.

भुवनेश्वर : ओडिशातील नवनिर्वाचित आमदारांपैकी ७३ टक्के आमदार कोट्यधीश आहेत. एडीआर अहवालानुसार, बीजेडीचे सनातन महाकुड हे सर्वांत श्रीमंत आमदार आहेत. त्यांची एकूण संपत्ती २२७.६७ कोटी रुपये आहे. ओडिशा विधानसभेत एकूण १४७ सदस्य आहेत. या निवडणुकीत महिला आमदारांची संख्या घटली आहे.

कोणत्या पक्षाचे करोडपती आमदार? nराज्यातील १०७ करोडपती आमदारांपैकी ५२ उमेदवार भारतीय जनता पक्षाचे, ४३ बीजेडीचे, नऊ काँग्रेसचे, एक माकप आणि दोन अपक्ष उमेदवार आहेत. n२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ७८ विधानसभा जागा जिंकल्या आहेत, तर बीजेडीने ५१, काँग्रेस १४ आणि तीन अपक्ष उमेदवार जिंकले आहेत, तर एक माकपने आणि दोन अपक्ष निवडून आले आहेत.

आमदारांची सरासरी मालमत्ता किती? ओडिशा विधानसभा निवडणुकीत प्रत्येक विजयी उमेदवाराची सरासरी मालमत्ता ७.३७ कोटी रुपये आहे, तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ती ४,४१ कोटी रुपये होती. चंपुवाचे आमदार सनातन महाकुड (बीजेडी) हे विजयी आमदारांमध्ये सर्वांत श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे एकूण २२७.६७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. बालासोर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकलेल्या बीजेडीच्या सुबासिनी जेना या १३५.१७ कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत आमदार आहेत.

१४७ विजयी उमेदवारांपैकी ८५ उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.६७ उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.४६ भाजपच्या, तर बीजेडीच्या १२ उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.५ काँग्रेसच्या उमेदवारांवर गंभीर गुन्हे आहेत.

टॅग्स :OdishaओदिशाElectionनिवडणूक 2024MLAआमदारBJPभाजपाBiju Janata Dalबिजू जनता दलcongressकाँग्रेस