शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लू बळींची संख्या ६६३ वर १० हजारांवर लोकांना संसर्ग

By admin | Updated: February 18, 2015 23:53 IST

नवी दिल्ली : देशभर स्वाईन फ्लूमुळे दगावणाऱ्यांची संख्या बुधवारी वाढून ६६३ वर पोहोचली़ स्वाईन फ्लू बाधितांचा आकडाही १० हजारांवर गेला़ राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड अशा अनेक राज्यांसह नागालँडमध्येही स्वाईन फ्लूने पाय पसरले आहेत़

नवी दिल्ली : देशभर स्वाईन फ्लूमुळे दगावणाऱ्यांची संख्या बुधवारी वाढून ६६३ वर पोहोचली़ स्वाईन फ्लू बाधितांचा आकडाही १० हजारांवर गेला़ राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड अशा अनेक राज्यांसह नागालँडमध्येही स्वाईन फ्लूने पाय पसरले आहेत़
औषधांचा कुठलाही तुटवडा नसल्याचे आणि रुग्णालयांतील स्वाईन फ्लूशी निपटणारी यंत्रणा सज्ज असल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री जे़पी़ नड्डा यांनी केला असतानाच, स्वाईन फ्लूवर अद्यापही नियंत्रण मिळवता आलेले नाही़ १६ ते १७ फेबु्रवारीदरम्यान या आजाराने आणखी ३९ बळी घेतले आहेत़
यातच केंद्र आणि राज्यातील आकडेवारीही विसंगत असल्याचे समोर आले आहे़ जम्मू काश्मिरात स्वाईन फ्लूचा संसर्ग झालेल्यांची संख्या तीन असल्याचे केंद्र सांगत आहे़ याउलट राज्याच्या एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने ही संख्या ७० च्या घरात असल्याचे म्हटले आहे़ नागालँडमध्ये स्वाईन फ्लूचे पहिले प्रकरण समोर आले आहे़ येथील एका महिलेला या रोगाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे़