शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

ओम बिर्ला झाले आता ज्ञानेश कुमार, विरोधक एकवटले; महाभियोग प्रस्तावावर १८० जणांचे एकमत, पुढे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:27 IST

Parliament News: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध महाभियोग आणण्याबाबत विरोधकांनी तयारी सुरू केली आहे.

Parliament News: लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांनी हक्कभंग प्रस्ताव आणला होता. त्यावर दीर्घ चर्चाही झाली. परंतु, हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. आता विरोधकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध महाभियोग आणण्याबाबत दोन्ही सभागृहांमधील विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये एकमत असल्याचे पाहायला मिळत आहे. १२० लोकसभा खासदार आणि ६० राज्यसभा खासदारांनी महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध तृणमूल काँग्रेस (टीएमसी) चे एक खासदार विरोधी मोहिमेचे नेतृत्व करत असल्याचे वृत्त आहे. यावर भाष्य करताना तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील नेते डेरेक ओ ब्रायन म्हणाले की, संसदेच्या आत आणि बाहेर आमचा राजकीय आणि कायदेशीर लढा सुरूच राहील.

SIR वरून निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आवाज

येत्या काही दिवसांत पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यातील सत्ताधारी पक्ष एसआयआर प्रक्रियेवरून निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आवाज उठवत आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर विरोधी पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, सूचनेची स्वतंत्र प्रत लोकसभा आणि राज्यसभेत सादर केल्या जातील. विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध सात विशिष्ट आरोपांची यादी करत आहेत. ज्यामध्ये भेदभावपूर्ण वर्तन, निवडणूक घोटाळ्याच्या चौकशीत जाणूनबुजून अडथळा आणणे आणि मोठ्या संख्येने लोकांना SIR द्वारे मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवणे, अशा आरोपांचा समावेश आहे.

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्तांना काढून टाकणे हे संविधानाच्या कलम ३२४ अंतर्गत येते. न्यायाधीश चौकशी कायद्यात म्हटले आहे की, जर नोटीस दिली गेली तर ज्या सभागृहात ती दिली गेली आहे त्या सभागृहातील किमान १०० सदस्यांनी तिला पाठिंबा दिला पाहिजे; जर राज्यसभेत सूचना दिली गेली तर राज्यसभेतील किमान ५० सदस्यांनी तिला पाठिंबा दिला पाहिजे. त्यानंतर सभापती त्यावर विचार करतात. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Opposition unites against Election Commissioner Kumar, impeachment motion considered.

Web Summary : Opposition parties are moving towards impeaching Election Commissioner Gyanesh Kumar, alleging bias and obstructing fair elections. Over 180 MPs have signed a motion, accusing Kumar of discriminatory practices and undermining the electoral process, particularly in West Bengal. The motion follows controversy over the SIR process.
टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliticsराजकारणRajya Sabhaराज्यसभा