शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विरूष्काने हनिमूनसाठी काश्मीरमध्ये यायला हवं होतं, आणखी एक भाजपा नेता बरळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 09:35 IST

एकीकडे चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाच होत असता दुसरीकडे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं आहे. इतकंच नाही, तर काही राजकीय नेत्यांनीही विरूष्कावर टीका केली.

ठळक मुद्देकीकडे चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाच होत असता दुसरीकडे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं आहे.भाजपा आमदार पन्ना लाल शाक्या यांनी विराटवर केलेल्या टीकेनंतर आता आणखी एका भाजपा नेत्याने विरूष्कावर टीका केली आहे.काश्मीरमधील भाजपाचे नेते रफिक वाणी यांनी विरूष्का विदेशात हनिमूनला गेल्याच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. 

नवी दिल्ली- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यां दोघांनी इटलीमध्ये 11 डिसेंबर रोजी डेस्टिनेशन वेडिंग केलं. विरूष्कावर एकीकडे चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाच होत असता दुसरीकडे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं आहे. इतकंच नाही, तर काही राजकीय नेत्यांनीही विरूष्कावर टीका केली. भाजपा आमदार पन्ना लाल शाक्या यांनी विराटवर केलेल्या टीकेनंतर आता आणखी एका भाजपा नेत्याने विरूष्कावर टीका केली आहे. काश्मीरमधील भाजपाचे नेते रफिक वाणी यांनी विरूष्का विदेशात हनिमूनला गेल्याच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. 

विराट आणि अनुष्का ज्यांना त्यांचे चाहते प्रेमाने विरूष्का म्हणून संबोधित करतात ते हनिमूनसाठी फिनलँडला गेले. भारतात अनेक सुंदर जागा आहेत, ज्या जागांची हे जोडपं हनिमून डेस्टिनेशनसाठी निवड करू शकतं होतं. हनिमूनसाठी काश्मीर सगळ्यात सुंदर जागा आहे. जमिनीवर स्वर्ग काश्मीरला म्हटलं जातं. विरूष्काने हनिमूनसाठी काश्मीरला यायला हवं होतं. यामुळे आमच्या पर्यटनालाही प्रोत्साहन मिळालं असतं, अशी टीका रफिक वाणी यांनी केली आहे. 

भाजपा आमदार भाजपा आमदाराने यांनीही केली होती विराटवर टीका विराटने इटलीमध्ये लग्न केले त्यामुळे तो देशभक्त नाही. विराटने भारतात नाव आणि पैसा कमावला पण त्याने इटलीमध्ये लग्न केलं. भगवान राम, भगवान कृष्ण यांनी भारतामध्ये लग्न केलं पण विराटने लग्न इटलीत जाऊन केले. तो राष्ट्र भक्त असू शकत नाही असं भाजपा आमदार पन्ना लाल शाक्या म्हणाले. मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. 

कोहलीकडून कशी प्रेरणा घेणार, जे देशाप्रती एकनिष्ठ आहेत त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतो. अनुष्का शर्माला सुद्धा हीच बाब लागू पडते असं शाक्या म्हणाले. इटलीच्या नृत्यांगना भारतात येऊन करोडपती-अब्जोपती होतात. तेच कोहली देशाचा पैसा बाहेर घेऊन गेला. 

टॅग्स :Virat Anushka Weddingविराट अनुष्का लग्नVirushka Weddingविरूष्का वेडिंगVirushkaविरूष्काVirat Kohliविराट कोहलीAnushka Sharmaअनुष्का शर्माBJPभाजपा