शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, सपा नाही; असा आहे वरुण गांधींचा प्लॅन! 2024च्या निवडणुकीपूर्वी घेणार मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 15:06 IST

वरुण गांधी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याच सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

पिलीभीतचे खासदार वरुण गांधी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याच सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ते काँग्रेसमध्ये अथवा समाजवादी पक्षासोबत जाऊ शकतात, असा कयासही लावला जात आहे. मात्र यातच, आता वरुण गांधी यांचा नवा प्लॅन समोर आला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते आपला नवा पक्ष स्थापन करू शकतात, असा दावाही अनेक वृत्तांमध्ये केला जात आहे.

2024 पूर्वी करू शकतात नव्या पक्षाची घोषणा - वरून गांधी लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) पूर्वी भारतीय जनता पक्ष (BJP) सोडून आपली आई मेनका गांधी (Maneka Gandhi) यांच्यासह नव्या पक्षाची स्थापना करू शकतात. मात्र, यासंदर्भात अद्याप काहीही स्पष्ट नाही. पण, माध्यामांतील वृत्तांमध्ये सूत्रांच्या हवाल्याने दावा केला जात आहे की वरून  गांधी नवा पक्ष स्थापन करू शकतात. 

काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता - नवा पक्ष तयार करण्याऐवजी वरुण गांधी (Varun Gandhi)  काँग्रेस (Congress) मध्ये प्रवेश करू शकतात. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वेगळी विचारधारा म्हणत वरून यांच्या काँग्रेस प्रवेशास नकार दिला असला तरी, आता प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांची या प्रकरणात एंट्री झाली आहे. त्या वरून यांच्यासोबत बोलत आहेत. वरुण आणि प्रियंका यांचे संबंध चांगले आहेत आणि त्यांच्यात बोलणे होत असते. मात्र आता त्यांच्यात राजकीय चर्चाही होत आहेत.

हे दोन पर्यायही खुले -काँग्रेस शिवाय वरून गांधी समाजवादी पक्षातही जाऊ शकतात अथवा तिसरा पर्याय म्हणून विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवारही होऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुण गांधी 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वी तिसऱ्या पर्यायावरही लक्ष देत आहेत.

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी