शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या लैंगिक छळाला कंटाळून विद्यार्थीनीची आत्महत्या, निषेधार्थ लोकांची दिल्ली-नोएडा मार्गावर निदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 15:39 IST

पूर्व दिल्लीतील खासगी शाळेतील नववीच्या विद्यार्थिनीने (१५) उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये पंख्याला फास घेऊन आत्महत्या केली.

नोएडा : पूर्व दिल्लीतील खासगी शाळेतील नववीच्या विद्यार्थिनीने (१५) उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये पंख्याला फास घेऊन आत्महत्या केली. दोन शिक्षकांनी लैंगिक छळ केला व परीक्षेत अनुत्तीर्ण करण्याची धमकीही तिला दिल्याचा आरोप तिच्या पालकांनी बुधवारी केला.पालकांच्या तक्रारीवरून दोन शिक्षकांवर पोस्को कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कोणाला अटक झालेली नाही. आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल शाळेच्या प्राचार्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. शाळेने मात्र मुलीच्या कुटुंबियांचे आरोप फेटाळले. 

पोलिसांनी विद्यार्थीनीच्या घरातून एक नोटबूक जप्त केली आहे. या नोटबूकमध्ये विद्यार्थीनीने तिच्या मानसिक स्थितीबद्दल लिहिलं आहे. यावरून आत्महत्या करण्याआधी विद्यार्थीनी प्रचंड ताणात असल्याचं समजतं आहे. पोलिसांना सापडलेल्या नोटबूकमध्ये विद्यार्थीनीने लिहिलं आहे की, मी अयशस्वी आहे. मी मंद आहे. मी स्वतःचा तिरस्कार करते. वहीतील ज्या पानावर मुलीने ही वाक्य लिहिली आहेत त्याच पानावर तिने स्वतःच्या सह्यासुद्धा केल्या आहेत. वहीतील अक्षर मृत मुलीचंच असल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे. 

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी सकाओळी दिल्लीतील लोकांनी दिल्ली-नोएडा रस्त्यावर निदर्शनं केली. मयूर विहार फेस 1मधील शाळेतील शिक्षकांमुळे घडलेल्या प्रकाराचा लोकांनी निषेध केला. 

 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीSuicideआत्महत्याCrimeगुन्हाSchoolशाळाTeacherशिक्षक