शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 14:25 IST

एका वेगवान बीएमडब्ल्यू कारने स्कूटीला जोरदार धडक दिली. यामध्ये ५ वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नोएडामधील सेक्टर-३० पोलीस स्टेशन परिसरात एका वेगवान बीएमडब्ल्यू कारने स्कूटीला जोरदार धडक दिली. यामध्ये ५ वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्कूटीवर बसलेले दोन जण या अपघातात गंभीर जखमी झाले. पोलिसांनी बीएमडब्ल्यूमधील दोन्ही आरोपींना अटक केली आहे. कारही जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुल मोहम्मद असं स्कूटी चालवणाऱ्या व्यक्तीचं नाव असून तो त्याची ५ वर्षांची मुलगी आजारी असल्याने उपचारासाठी तिला चाइल्ड पीजीआय रुग्णालयात घेऊन जात होता. यावेळी त्याच्यासोबत राजा नावाचा एक तरुण देखील होता.याच दरम्यान रुग्णालयाच्या मागच्या बाजुस सेक्टर-३० मध्ये एका वेगवान बीएमडब्ल्यू कारने स्कूटीला धडक दिली.

धडक जोरदार असल्याने मुलीचा मृत्यू झाला. गुल मोहम्मद आणि राजा यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी बीएमडब्ल्यू कारमध्ये बसलेल्या अभिषेक आणि यश या दोन तरुणांना घटनास्थळावरून अटक केली आहे आणि कार जप्त केली आहे. सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसारस बीएमडब्ल्यूचा वेग खूप जास्त होता. धडक होताच स्कूटीवरील लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर स्कूटरवर बसलेले इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.  

टॅग्स :AccidentअपघातcarकारDeathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी