शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

No Confidence Motion: ... म्हणून हरसिमरत कौर राहुल गांधींकडे पाहून हसल्या! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 16:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिमटा काढणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विधानाचा हरसिमरत यांनी समाचार घेतला आहे.

नवी दिल्लीः 'फक्त विरोधकच नव्हे, तर सत्ताधाऱ्यांनीही माझ्या भाषणाचं कौतुक केलं. केंद्रीय मंत्री हरसिमरत कौरही माझ्याकडे पाहून हसताहेत. कारण ज्या भावना माझ्या मनात आहेत, त्याच त्यांच्याही मनात आहेत', अशी टिप्पणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिमटा काढणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विधानाचा हरसिमरत यांनी समाचार घेतला आहे. राहुल यांच्याकडे पाहून आपण का हसलो, याचा खुलासाही त्यांनी केला.  

अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान, राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यात काही तथ्य नसल्याचा दावा करत भाजपा खासदार आक्रमक झाले. त्यामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं होतं. त्यानंतर, कामकाज पुन्हा सुरू झालं, तेव्हा राहुल गांधींनी हरसिमरत कौर यांचा उल्लेख केला. सभागृह तहकूब असताना सत्ताधाऱ्यांनीही माझं अभिनंदन केलं, हरसिमरत कौर माझ्याकडे पाहून हसल्या, असं ते म्हणाले होते. त्याबाबत विचारलं असता, पंजाबी नागरिकांना व्यसनाधीन म्हणणारे आज स्वतः काय खाऊन आले आहेत?, असं विचारताना आपल्याला हसू आल्याचं त्यांनी सांगितलं. 

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेणं हे निव्वळ नाटक असल्याचा टोलाही हरसिमरत यांनी लगावला. 

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावParliamentसंसदLoksabhaलोकसभाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी