शहरं
Join us  
Trending Stories
1
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
2
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
3
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
4
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
5
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
6
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
8
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
9
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
10
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
11
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
13
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
14
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
15
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
16
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
17
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
18
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
19
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
20
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
Daily Top 2Weekly Top 5

नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 19:26 IST

बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी आता सरकार स्थापनेच्या अंतिम टप्प्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या ...

बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी आता सरकार स्थापनेच्या अंतिम टप्प्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार हे पहिल्या टप्प्यात अत्यंत महत्त्वाच्या आणि विश्वासू नेत्यांचा समावेश असलेले १८ मंत्र्यांचे लहान मंत्रिमंडळ स्थापन करण्याची शक्यता आहे. परंतू, मुख्यमंत्री कोण होणार यावर मात्र सस्पेन्स राखण्यात आला आहे.

पक्षांमध्ये मंत्रिपदाचे वाटप निश्चित झाले असून, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजप आणि जेडीयूने समान समतोल राखण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. पहिल्या टप्प्यात जेडीयू आणि भाजपमधून जवळपास समान संख्येने मंत्रिपदे दिली जाण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना महत्त्वपूर्ण खाती मिळतील. या १८ मंत्र्यांमध्ये दलित, ओबीसी, ईबीसी आणि उच्चवर्णीय अशा सर्व समाज घटकांना प्रतिनिधीत्व देण्यावर एनडीएचा विशेष भर राहणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा समतोल महत्त्वाचा मानला जात आहे.

मंत्रिमंडळात तरुण आणि नव्या चेहऱ्यांसोबतच नितीश कुमार यांच्यासोबत अनेक वर्षे काम केलेल्या अनुभवी नेत्यांनाही स्थान दिले जाईल. हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी यांसारख्या लहान मित्रपक्षांनाही त्यांच्या आमदारांच्या संख्येनुसार एक किंवा दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

संभाव्य महत्त्वाचे चेहरे

सूत्रांनुसार, पहिल्या टप्प्यातील संभाव्य १८ नावांमध्ये भाजप आणि जेडीयूच्या काही प्रमुख नेत्यांची नावे निश्चित मानली जात आहेत. बिहारच्या प्रशासकीय आणि राजकीय स्थैर्यासाठी ही १८ नावे महत्त्वाची असतील. शपथविधी समारंभ लवकरच होण्याची शक्यता असून, त्यापूर्वी या यादीला अंतिम रूप दिले जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Nitish Kumar Likely to Resign; New Cabinet Formation Imminent

Web Summary : Nitish Kumar is expected to form a small, 18-member cabinet after the Bihar election victory. BJP and JDU will likely maintain balance in ministerial portfolios, representing diverse communities. Smaller parties may also receive representation, with experienced and new faces included, focusing on stability and future elections.
टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५