शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

नितिश कुमार ‘पद्मावती’च्या वादात; नृत्यालाच आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 01:21 IST

‘पद्मावती’ या चित्रपटास सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळून तो चित्रपटगृहांत झळकण्याआधीच त्याच्या विरोधात वक्तव्ये करण्याच्या वरिष्ठ पदांवरील राजकीय नेत्यांच्या प्रवृत्तीवर एकीकडे सर्वोच्च न्यायालाय मंगळवारी नाराजी व्यक्त करत असतानाच

नवी दिल्ली/पाटणा : ‘पद्मावती’ या चित्रपटास सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळून तो चित्रपटगृहांत झळकण्याआधीच त्याच्या विरोधात वक्तव्ये करण्याच्या वरिष्ठ पदांवरील राजकीय नेत्यांच्या प्रवृत्तीवर एकीकडे सर्वोच्च न्यायालाय मंगळवारी नाराजी व्यक्त करत असतानाच मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी बिहारमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याची भूमिका घेतली.पाटण्यात नितिश कुमार म्हणाले की, या चित्रपटावरून वाद उत्पन्न झाले आहेत. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी त्यावर भूमिका स्पष्ट करेपर्यंत ‘पद्मावती’ बिहारमध्ये दाखवू दिला जाणार नाही. चित्रपटात राणी ‘पद्मावती’ला नृत्य करताना दाखविण्यासही त्यांनी आक्षेप घेतला.सुप्रीम कोर्टाची नाराजीमंत्री व मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदार व्यक्तींच्या वक्तव्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांचे मन निष्कारण कलुषित होऊ शकते. त्यामुळे या मंडळींनी वाचाळपणा करण्याआधी कायद्याची चौकट आपल्यालाही लागू आहे, याचे भान ठेवायला हवे, अशी नाराजी व्यक्त करत सुप्रीम कोर्टाने पद्मावतीबद्दलची याचिका फेटाळली.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारPadmavatiपद्मावती