शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

(निनाद) भिवडी येथील सिमेंट रस्त्याचेे उद्घाटन

By admin | Updated: April 4, 2015 01:55 IST

नारायणपूर : भिवडी (ता. पुरंदर) येथील गावात जाणारा रस्ता खा. सुप्रिया सुळे यांच्या फंडातून सिमेंटचा करण्यात आला. या रस्त्याचे उद्घाटन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते करण्यात आले.

नारायणपूर : भिवडी (ता. पुरंदर) येथील गावात जाणारा रस्ता खा. सुप्रिया सुळे यांच्या फंडातून सिमेंटचा करण्यात आला. या रस्त्याचे उद्घाटन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अर्जुन गरूड, राष्ट्रवादीचे सरचिटणीस साधू दिघे, नवनाथ दिघे, विजय भिंताडे, पंकज भिंताडे, संदीप मोकाशी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सुदाम भिंताडे, युवक अध्यक्ष संभाजी दिघे, बाबू न्हालवे, सोमनाथ दिघे, अप्पा दिघे आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाला माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या माध्यमातून लोकांनी काम करण्याची संधा दिली. त्यांच्या काळात तालुक्यात जेवढा विकास झाला, एवढा विकास पुन्हा तालुक्यात कधीच झाला नाही. विकासाची दिशा असणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे पाहिले जाते, असे जालिंदर कामठे यांनी सांगितले.
नारायणपूर रस्ता ते मारुती मंदिर असा खा. सुप्रिया सुळे यांच्या फंडातून ५ लाखांचा निधी टाकून ६०० फूट रस्ता सिमेंटचा पूर्ण करण्यात आला. अशा पद्धतीने सुप्रिया सुळे यांच्या फंडातून तालुक्यात १ कोटी रुपयांची कामे मार्गी लागली असल्याची माहिती, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवाजी पोमण यांनी दिली.
( वार्ताहर )
नावाने फोटो पाठवित आहे.
फोटो ओळी:- भिवडी (ता. पुरंदर) येथील सिमेंटच्या रस्त्याचे उद्घाटन करीत असताना जालिंदर कामठे


छाायचित्र - सुरेश कामठे