(निनाद) कृषिकन्यांनी दाखविले सुधारित भातलागवडीचे तंत्रज्ञान
By Admin | Updated: July 19, 2015 21:24 IST2015-07-19T21:24:28+5:302015-07-19T21:24:28+5:30
भोर : कृषी महाविद्यालयामार्फत आंबेघर (ता. भोर) या गावात ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिकन्यांनी शेतकर्यांना सगुणा पद्धतीने आधुनिक भात लागवडीच्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवले.

(निनाद) कृषिकन्यांनी दाखविले सुधारित भातलागवडीचे तंत्रज्ञान
भ र : कृषी महाविद्यालयामार्फत आंबेघर (ता. भोर) या गावात ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिकन्यांनी शेतकर्यांना सगुणा पद्धतीने आधुनिक भात लागवडीच्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवले. या वेळी प्रा. डॉ. दशरथ ठवाळ, विठ्ठल शिर्के, डॉ. जे. एम. यादव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अश्विनी मदने, अपूर्वा कुरमे, माधुरी माने, शुभांगी खोमणे, नेहा कोकाटे, ऐश्वर्या पोखरकर यांनी काम केले.