शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील इमारतीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू; आजीसह तीन अल्पवयीन नातींचा मृतांमध्ये समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 11:28 IST

पालम मेट्रो स्थानकानजीकच्या राम चौक मार्केट क्षेत्रातील पाच मजली इमारतीला सकाळी सातच्या सुमारास  शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग पसरल्याने घाबरलेल्या वडिलांनी दीड वर्षांच्या मुलीसह इमारतीवरून उडी मारल्याने जखमी झाले. 

नवी दिल्ली : नैऋत्य दिल्लीतील पालम क्षेत्रातील एका बहुमजली इमारतीला बुधवारी सकाळी भीषण आग लागल्याने एकाच कुटुंबातील ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. मृतांमध्ये ७० वर्षीय वृद्ध महिलेचा व तिच्या तीन नातींचा समावेश आहे. यापैकी एका नातीचे वय केवळ तीन वर्षे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पालम मेट्रो स्थानकानजीकच्या राम चौक मार्केट क्षेत्रातील पाच मजली इमारतीला सकाळी सातच्या सुमारास  शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग पसरल्याने घाबरलेल्या वडिलांनी दीड वर्षांच्या मुलीसह इमारतीवरून उडी मारल्याने जखमी झाले. 

२५ हून अधिक दुकाने खाक अहमदाबाद : अहमदाबादमधील गजबजलेल्या कालूपुर भागातील 'रेवडी बाजार' या घाऊक कापड मार्केटमध्ये बुधवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत २५ हून अधिक दुकाने जळून खाक झाली असून कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. दुपारी १:३५ च्या सुमारास ही आग लागली. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३६ गाड्या घटनास्थळी पाचारण कराव्या लागल्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Fire: Nine of Family Dead, Including Grandmother, Grandchildren

Web Summary : A fire in Delhi's Palam area killed nine family members, including a grandmother and three young granddaughters. Short circuit sparked the blaze in a five-story building near Palam metro station. A father and child were injured jumping from the building. Separate fire in Ahmedabad gutted 25 shops.
टॅग्स :fireआगDeathमृत्यूdelhiदिल्लीFire Brigadeअग्निशमन दल