शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

NIA Raid On PFI: PFI वर NIAची सर्वात मोठी कारवाई; 106 जणांना अटक, अमित शहा-अजित डोभालांची मीटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 13:34 IST

NIA Raid On PFI: आज सकाळपासून NIAची PFIवर कारवाई सुरू असून, केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून सर्वाधिक अटक झाल्या आहेत.

NIA Raid On PFI: राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) आज(गुरुवार) सकाळपासून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजधानी दिल्लीसह 11 राज्यांमध्ये धाडसत्र सुरू आहे. यादरम्यान, तपास यंत्रणेने पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया (PIF) च्या ठिकाणांवर धाडी टाकल्या आणि विविध राज्यातून 106 लोकांना अटक केले आहे. महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकात सर्वाधिक अटक झाल्या आहेत.

आज सकाळपासून धाड सत्र आज सकाळपासून पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवर  राष्ट्रीय तपास यंत्रणा, अंमलबजावनी संचनालय (ED) आणि राज्य पोलिसांच्या मदतीने छापेमारी सुरू आहे. यादरम्यान, एनआयएने दाखल केलेल्या एका प्रकरणात हैदराबादच्या चंद्रयानगुट्टामधील पीएफआयचे हेड ऑफिस सील करण्यात आले आहे. एनआईय, ईडी आणि पॅरा मिल्ट्री फोर्सने स्थानिक पोलिसांसोबत मिळून हे ऑफिस सील केले आहे.

गृहमंत्र्यांची डोभालांसोबत बैठक पीएफआयवर देशात हिंसाचार भडकवणे, दहशतवादी हल्ले करणे, दंगे भडकवणे आणि टेरर फंडिंगसारखे गंभीर आरोप आहेत. पीएफआय संघटनेचे डी कंपनीसोबतही कनेक्शन उघड झाले आहेत. आता एएनआयच्या तपासात महत्वाचे पुरावे मिळू शकतात. यादरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या छापेमारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल आणि गृह सचिवांसोबत महत्वाची बैठक घेतली.

केरळमध्ये सर्वाधिक अटक 

छापेमारीत केरळमधून 22 जणांना अटक करण्यात आले आहे. या पाठोपाठ कर्नाटक आणि महाराष्ट्रातून 20-20 लोकांना ताब्यात घेतलंय. यानंतर, तमिळनाडूत 10 अटक, असामध्ये 9, उत्तर प्रदेशात 8, आंध्र प्रदेशात 5, मध्यप्रदेशात 4, दिल्ली आणि पुड्डुचेरीत प्रत्येकी 3-3 आणि राजस्थानातून 2 जणांना अटक केले आहे.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाraidधाडAmit Shahअमित शाहAjit Dovalअजित डोवाल