शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ह्दयद्रावक! १५ मृतदेह अन् सप्तपदी; आई, बहिण, भाऊ गेल्याचं नवरीला माहितच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 15:50 IST

धनबादच्या जोडाफाटक शक्ती मंदिर रोडवरील आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये मंगळवारी संध्याकाळी ६.३० वाजता आग लागली

धनबाद - झारखंडच्या धनबाद येथील आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये मंगळवारी सुबोध श्रीवास्तव यांच्या मुलीचं लग्न होते. परंतु एका ठिणगीनं लागलेल्या आगीत नवरीची आई, बहिण, आजोबा, काकीसह १५ लोकांचा जीव गेला. तर नवरी स्वाती हिला तिच्या घरात इतकं मोठं संकट कोसळलंय या घटनेची कुठलीही कल्पना नव्हती. नातेवाईकाचा मृत्यू झालाय एवढेच नवरीला सांगण्यात आले होते. 

नवरीला फक्त सांगितले होते की, घरात आग लागली आहे आणि आई जखमी झालीय. हे ऐकताच मुलीच्या चेहऱ्यावरील सगळा आनंद झटक्यात उतरला. मंगळवारी रात्री विवाहस्थळी लग्नाच्या विधी पूर्ण करण्यात आल्या. हे सर्व सुरू असताना स्वातीचा चेहरा उदास होता. तिचे डोळे वारंवार आई, भाऊ आणि अन्य नातेवाईकांना शोधत होते. परंतु ती गप्पपणे लग्नाच्या सर्व विधी करत गेली. 

एका दिव्यामुळे लागलेल्या आगीनं सुख हरवलेधनबादच्या जोडाफाटक शक्ती मंदिर रोडवरील आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये मंगळवारी संध्याकाळी ६.३० वाजता आग लागली. या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुबोध लाल यांच्या मुलीचं लग्न होते. त्यांच्या घरी हजारीबाग, बोकारो इथून नातेवाईक आले होते. पण दुर्दैवाने आगीच्या दुर्घटनेत १५ लोकांचा जीव गेला. 

१०० लोकांचा जीव वाचवला धनबादचे पोलीस उपायुक्त संदीप कुमार म्हणाले की, आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या पूजेदरम्यान एक छोटी ठिणगी पडली आणि त्याचे आगीत रुपांतर झाले. आग इतकी जास्त पसरली की १५ लोक आगीच्या भक्ष्यस्थानी आले. जेव्हा अपार्टमेंटमध्ये आग लागल्याचं कळालं तेव्हा इमारतीत राहणारे १०० हून अधिक लोक टेरेसकडे धावले. त्यामुळे ते सुरक्षित राहिले. परंतु ज्या लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला ते सर्व आगीत मृत्यूमुखी पडले.  

टॅग्स :fireआग