शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! चॅनल बदलण्यासाठी रिमोटचा हट्ट बेतला जीवावर, 7 वर्षांच्या चिमुकलीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 12:20 IST

शेजाऱ्याने लावलेलं चॅनल मुलीला पाहायचा नव्हता. त्यामुळे चॅनल बदलण्यासाठी ती हट्ट करू लागली. चॅनल बदलण्यासाठी रिमोट देण्याची मागणी केली. संतापलेल्या शेजाऱ्याने रागाच्या भरात चिमुलीचा गळा दाबून हत्या केली.

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्येने दहा लाखांचा टप्पा पार केला आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. चॅनल बदलण्यासाठी रिमोटचा केलेला हट्ट एका चिमुकलीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिमोट मागितला म्हणून सात वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

तामिळनाडूच्या सथंकुलममध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे. चॅनल बदलायला सांगितल्याने रागाच्या भरात मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना  शहरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सात वर्षांची मुलगी तिसरीमध्ये शिकत होती. घरामध्ये वीज नसल्यामुळे ती शेजारच्यांकडे टीव्ही पाहण्यासाठी गेली. त्याचवेळी शेजारी राहत असलेली व्यक्ती चिमुकलीच्या वडिलांसोबत वाद घालत होती. 

शेजाऱ्याने लावलेलं चॅनल मुलीला पाहायचा नव्हता. त्यामुळे चॅनल बदलण्यासाठी ती हट्ट करू लागली. चॅनल बदलण्यासाठी रिमोट देण्याची मागणी करू लागली. त्याचवेळी संतापलेल्या शेजाऱ्याने रागाच्या भरात चिमुकलीचा गळा दाबला आणि हत्या केली. आरोपीने गुन्हा लपवण्यासाठी चिमुकलीचा मृतदेह एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये लपवून ठेवला. मृतदेहाची विल्हेवाट लावताना काही लोकांनी पाहिलं आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : त्या तिघांनी दिले पाचशेहून अधिक कोरोनारुग्णांना जीवनदान

बापरे! बेडच्या बॉक्समध्ये चुकून लॉक झाल्या आजी अन्..; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

CoronaVirus News : कोरोनापुढे अमेरिकाही हतबल! 24 तासांत आढळले तब्बल 68,428 नवे रुग्ण

Rajasthan Political Crisis : "काँग्रेस व्हेंटिलेटरवर, प्लाझ्मा थेरपी किंवा रेमडेसिवीरही त्यांना वाचवू शकत नाही"

CoronaVirus News : 'प्लाझ्मा दान करा आणि 5000 मिळवा'; 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus News : बापरे! कोरोनाग्रस्ताला आली पान मसाल्याची तलफ, रुग्णालयातून काढला पळ अन्...

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनTamilnaduतामिळनाडूPoliceपोलिसDeathमृत्यू