शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

लय भारी! जगातील सर्वात वेगवानं भारताचं 'ह्यूमन कॅल्क्युलेटर '; २० वर्षीय नीलकंठने पटकावलं सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 17:52 IST

संपूर्ण जगभरातून वेगवान मानवी कॅलक्यूलेटर सिद्ध झाल्यानंतर नीलकंठ भानू प्रकाशवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हैदराबाद तेलंगणातील २० वर्षांचा नीलकंठ भानू प्रकाश जगाभरातील सर्वात वेगवान मानवी कॅलक्युलेटर ठरला आहे. यामुळे भारतीयांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. संपूर्ण जगभरातून वेगवान मानवी कॅलक्यूलेटर सिद्ध झाल्यानंतर नीलकंठ भानू प्रकाशवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लंडनमधील माइंड स्पोर्ट्स ऑलिम्पियाडच्या मेंटल कॅलक्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये नीलकंठ भानू प्रकाशनं सुवर्णपदक पटकावलं आहे. या चॅम्पियनशिपमध्ये एकूण १३   देशांचा सहभाग होता. भारतासह जर्मनी, यूएई, फ्रान्स, लेबनान, ग्रीस इतर देशांचा सहभाग होता.  सगळ्या देशांचे मिळून  २९ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होते.

२९ स्पर्धकांना नीलकंठ भानू प्रकाश यानं हरवलं आहे आणि या स्पर्धेत भारताला  पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. याशिवाय नीलकंठ इतर मुलांना गणित  शिकवण्याचे काम करतो.  मेंदूला चालना देणारं साधन तयार करण्यासाठी प्रोत्साहित करतो. नीलकंठ या स्पर्धकाने दिलेल्या माहितीनुसार माइंड स्पोर्ट्स ऑलिम्पियाडमध्ये भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळालं आहे. त्याचा मेंदू कॅल्युलेटरपेक्षा जलद काम करतो. वेगवान मानवी कॅलक्युलेटर म्हणून भानूने ४ वर्ल्ड रेकॉर्ड आणि ५० लिम्का रेकॉर्ड केले आहेत.

नीलकंठ म्हणाला,'' गणित तज्ज्ञ स्कॉट फ्लँसबर्ग आणि शंकुतला देवी यांच्याप्रमाणे हा रेकॉर्ड तोडणं म्हणजे भारतासाठी खूप अभिमानास्पद आहे. जागतिक स्तरावरील गणितात भारताला मी उंचावर नेऊन ठेण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन आणि इतर प्राचीन भारतीय गणिती तज्ज्ञांची प्रेरणा घेतली आहे''. नीलकंठच्या या कामगिरीबद्दल देशभरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

हे पण वाचा-

खुशखबर! नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीची चाचणी यशस्वी; कितपत सुरक्षित ठरणार? जाणून घ्या

देशातील ५ ते १७ वर्षीय मुलांना कोरोनाचा अधिक धोका; सर्वेक्षणात खुलासा

टॅग्स :IndiaभारतTelanganaतेलंगणाGold medalसुवर्ण पदकInternationalआंतरराष्ट्रीय