शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नवज्योतसिंग सिद्धू यांची आज सुटका होणार; तुरुंगात ३४ किलो वजन केले कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 08:47 IST

सिद्धू यांच्या अधिकृत ट्विटर हँडलनेही त्यांच्या सुटकेची माहिती दिली आहे.

चंडीगड : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांची १ एप्रिल रोजी पतियाळा तुरुंगातून सुटका होणार आहे. ‘रोड रेज’ प्रकरणी सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर, त्यांनी २० एप्रिल रोजी पतियाळा न्यायालयात आत्मसमर्पण केले होते.

सिद्धू यांच्या अधिकृत ट्विटर हँडलनेही त्यांच्या सुटकेची माहिती दिली आहे. शिक्षेदरम्यान सिद्धू यांनी एकदाही पॅरोल घेतला नाही. सिद्धू यांची या वर्षी २६ जानेवारीला सुटका होणार असल्याची चर्चा होती, परंतु ज्या कैद्यांची शिक्षा मंत्रिमंडळाने प्रजासत्ताक दिनानिमित्त माफ करण्याचा निर्णय घेतला होता, त्यात सिद्धू यांचे नाव नव्हते. यामुळे केवळ त्यांचे समर्थकच निराश झाले नाहीत, तर त्यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनीही पंजाब सरकारवर हल्लाबोल केला. आता १ एप्रिलला सिद्धूच्या सुटकेची बातमी कळल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे. तुरुंगात सिद्धू यांनी आपले वजन ३४ किलोने घटविले आहे. तुरुंगात फिरण्यासह योगा करण्यावर भर दिला आहे.  सवलतीमुळे सिद्धू १ एप्रिलला तुरुंगातून बाहेर येणार आहेत.

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूPunjabपंजाब