शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नौदलाची जहाजभेदी क्षेपणास्त्राची चाचणी, बंगालच्या उपसागरात अचूक साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 4:28 AM

INS kora : नौदलाच्या क्षेपणास्त्र पथदर्शित ‘आयएनएस कोरा’ या लढाऊ जहाजावरून डागलेल्या जहाजभेदी क्षेपणास्त्राने नेमका निशाणा साधून लक्ष्यित जहाज खाक केले, अशी माहिती नौदलाने ट्वीट करून दिली.

नवी दिल्ली :  भारतीय नौदलाने  शुक्रवारी आयएनएस कोरा या लढाऊ जहाजावरून जहाजभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या सागरी युद्धाभ्यासातून भारताभोवतालच्या सामरिक सागरी क्षेत्रातील युद्ध सज्जता प्रतीत होते. बंगालच्या उपसागरात डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने  अचूक  निशाणा साधत लक्ष्यभेद केला.नौदलाच्या क्षेपणास्त्र पथदर्शित ‘आयएनएस कोरा’ या लढाऊ जहाजावरून डागलेल्या जहाजभेदी क्षेपणास्त्राने नेमका निशाणा साधून लक्ष्यित जहाज खाक केले, अशी माहिती नौदलाने ट्वीट करून दिली.अरबी सागरात बुडत्या जहाजावर या क्षेपणास्त्राने   अचूक निशाणा साधत  बुडते जहाज नष्ट केल्याचा व्हिडिओ नौदलाने  मागच्या आवठड्यात जारी केला होता. हे क्षेपणास्त्र विमानवाहक आयएनएस विक्रमादित्य आणि अनेक लढाऊ जहाजे, लढाऊ विमान, हेलिकॉप्टर आणि नौदलाच्या अन्य उपकरणांसह करण्यात आलेल्या नौदलाच्या सरावादरम्यान आयएनएस प्रबलवरून डागण्यात आले होते.

टॅग्स :indian navyभारतीय नौदलIndiaभारत