शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नायडू म्हणाले, मला संघ परिवाराचा अभिमान आहे

By admin | Updated: December 23, 2014 00:51 IST

कथित बळजबरीच्या धर्मांतर मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन करावे, या विरोधकांच्या मागणीदरम्यान सोमवारी लोकसभेत

नवी दिल्ली : कथित बळजबरीच्या धर्मांतर मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन करावे, या विरोधकांच्या मागणीदरम्यान सोमवारी लोकसभेत सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले़ तुम्हाला गांधी घराण्याचा अभिमान आहे, मला संघ परिवाराचा अभिमान आहे, असे संसदीय कामकाज मंत्री एम़ वेंकय्या नायडू काँग्रेसला उद्देशून म्हणाले. धर्मांतराशी सरकार वा भाजपाचे काहीही देणे-घेणे नाही, अशी स्पष्टोक्तीही नायडूंनी यावेळी दिली़ पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही यावेळी उपस्थित होते़ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी धर्मांतराच्या घटनांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी संबंधित संघटनांचा सहभाग असल्याचा आरोप केला़ संघ परिवाराच्या मुशीतून घडल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे नायडू आधीच सांगून चुकले आहेत, अशी उपरोधिक टीका खर्गेंनी केली़ यावर नायडूंनी लगेच प्रत्युत्तर दिले, असे सांगण्यात गैर काय? तुम्हाला गांधी घराण्याचा अभिमान आहे़, तर मला संघ परिवाराचा गर्व आहे.पीएमकेचा हल्लाचेन्नई : रालोआ सरकारचा घटक पक्ष असलेल्या पीएमकेने धर्मांतर मुद्यावर भाजपाला लक्ष्य केले़ जनतेने हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी नाही तर विकासाचे स्वप्न पाहून सत्ता सोपवली आहे़ अशास्थितीत केंद्र सरकारने स्वत:चा अजेंडा राबविण्याऐवजी सामान्यांच्या हिताच्या मुद्यांना हात घालायला पाहिजे, असे पीएमकेचे संस्थापक एस़ रामदास म्हणाले़(लोकमत न्यूज नेटवर्क)