शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम महिलांनी सोशल मीडियावर फोटो अपलोड करणं 'हराम', देवबंदचा अजब फतवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 19:08 IST

जर तुम्ही मुस्लिम असाल आणि तुमच्या फेसबुक, ट्विटरसारख्या इतर सोशल साइट्सवरून फोटो अपलोड किंवा शेअर करत असाल तर तुमच्याविरोधात फतवा काढला जाऊ शकतो.

सहारनपूर- जर तुम्ही मुस्लिम असाल आणि तुमच्या फेसबुक, ट्विटरसारख्या इतर सोशल साइट्सवरून फोटो अपलोड किंवा शेअर करत असाल तर तुमच्याविरोधात फतवा काढला जाऊ शकतो. जगविख्यात इस्लामिक शिक्षण संस्था दारूम उलूम देवबंदनं सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं किंवा शेअर करण्याला हरामचा करार देत फतवा जारी केला आहे.एका मुस्लिम व्यक्तीनं देवबंद संस्थेला फेसबुक व व्हॉट्सअॅपवर स्वतःच्या पत्नीचा फोटो अपलोड किंवा शेअर करण्यास इस्लामममध्ये मान्यता आहे का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर निर्णय देताना देवबंदनं हा फतवा जारी केला आहे. मुस्लिम महिला व पुरुषांनी स्वतःच्या कुटुंबीयांच्या सदस्यांचे फोटो फेसबुक, व्हॉट्सअॅप व अन्य सोशल साइट्सवर अपलोड करणं इस्लाममध्ये अन्यायकारक आहे, असं उत्तर देवबंद फतवा विभागानं जारी केलं आहे.हा फतवा एका व्यक्तीसाठी जरी जारी करण्यात आला असला तरी जगभरातील मुस्लिमांसाठी हा लागू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत. परंतु फेसबुक, ट्विटर व अन्य सोशल साइट्सवर स्वतः किंवा पत्नी व अन्य महिलेचे फोटो अपलोड करणे तसेच शेअर करण्याला इस्लाममध्ये मान्यता नाही, असंही देवबंदनं स्पष्ट केलं आहे.  

टॅग्स :Facebookफेसबुक