शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मंदिराजवळ मासेमारी करणाऱ्या मुस्लिम तरुणाची जमावाकडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 09:29 IST

गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

उदयपूर: राजस्थानमधील चित्तौडगढमध्ये जमावानं एका मुस्लिम व्यक्तीची हत्या केली आहे. एका मंदिराजवळ ही घटना घडली. हत्या करण्यात आलेला तरुण त्यावेळी मासेमारी करत होता. जमावानं तरुणाला बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुस्लिम तरुण मंदिराजवळ मासेमारी करत असल्यानं जमावानं त्याच्यावर हल्ला केला. या तरुणाचं नाव अजहर खान असं आहे. अजहर खेरी गावातील रुपारेल नदीच्या किनाऱ्यावर मासेमारी करत होता. यावेळी त्याच्यासोबत आणखी तिघेजण होता. मंदिराजवळ मासेमारी करत असल्यानं जमावानं अजहर खानला मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावानं मारहाण करताच अजहरसोबत असलेल्या तिघांनी तिथून पळ काढला. यानंतर ग्रामस्थांनी अजहरला बांबूच्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. जमावाच्या बेदम मारहाणीत अजहर खान गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला उदयपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.  

टॅग्स :LynchingलीचिंगMuslimमुस्लीमTempleमंदिरDeathमृत्यूRajasthanराजस्थान