मनपा निवडणूक: युवक काँग्रेसची बैठक
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:15+5:302015-02-18T00:13:15+5:30
औरंगाबाद : येणारी मनपा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची, असा दृढविश्वास औरंगाबाद युवक काँग्रेसने व्यक्त केला. त्यासाठी तनमनधनाने कामाला लागा व तळागाळापर्यंत पोहोचा असा सल्ला युवक काँग्रेसचे प्रभारी सिद्धार्थ हत्तीहंबिरे यांनी दिला. सुभेदारीत ते युवक काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर मुठ्ठे पाटील, जावेद पटेल, अकिल पटेल, मोईन इनामदार, अनिल चव्हाण, मुझफ्फर खान, मशरूर खान, गौतम माळकरी, कमलेश कामिटे, लियाकत पठाण, अमेर अब्दुल सलीम, फैसल खान, उमेश नाईकवाडी, आवेझ शेख, इम्रान पटेल आदींची उपस्थिती होती.

मनपा निवडणूक: युवक काँग्रेसची बैठक
औ ंगाबाद : येणारी मनपा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची, असा दृढविश्वास औरंगाबाद युवक काँग्रेसने व्यक्त केला. त्यासाठी तनमनधनाने कामाला लागा व तळागाळापर्यंत पोहोचा असा सल्ला युवक काँग्रेसचे प्रभारी सिद्धार्थ हत्तीहंबिरे यांनी दिला. सुभेदारीत ते युवक काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर मुठ्ठे पाटील, जावेद पटेल, अकिल पटेल, मोईन इनामदार, अनिल चव्हाण, मुझफ्फर खान, मशरूर खान, गौतम माळकरी, कमलेश कामिटे, लियाकत पठाण, अमेर अब्दुल सलीम, फैसल खान, उमेश नाईकवाडी, आवेझ शेख, इम्रान पटेल आदींची उपस्थिती होती.