शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

मुंबईची संधी हुकली, विराट करणार गुडगांवमधून मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 3:27 AM

उशिरा अर्ज भरल्याचा फटका : अनुष्कासोबत मतदान करण्याची होती इच्छा

गुडगांव : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली १२ मेरोजी गुडगांव येथून मतदान करणार आहे. पत्नी अनुष्का शर्मासोबत त्याला मुंबईतून मतदान करायचे होते़ मात्र पत्ता बदलल्याचा अर्ज उशिरा भरल्याने त्याची ही संधी हुकली. विराट दिल्लीचा रहिवासी होता. नंतर त्याने गुडगांव येथे घर घेतले. अनुष्कासोबत विवाह केल्यानंतर विराटने मुंबईतील वरळी भागात घर घेतले. विवाहनंतर जोडीने मतदान करण्याची पहिलीच वेळ असल्याने विराटला वरळीतून मतदान करायचे होते. पत्ता बदलल्याचा अर्ज भरण्याची शेवटी तारीख ३० मार्च होती. विराटने ७ एप्रिलला अर्ज भरला़ त्यामुळे त्याचा अर्ज मंजूर झाला नाही व त्याला मुंबईतून मतदान करता आले नाही. आता त्याने गुडगांव येथून मतदान करण्याचे ठरवले आहे.

तसे त्याने अधिकृतरीत्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जाहीर केले आहे. मी १२ मेरोजी गुडगांव येथे मतदान करण्यासाठी तयारी केली आहे, असा मजकूर विराटने इन्स्टाग्रामवर लिहिला आहे़ या मजकुरासोबत त्याने त्याचे निवडणूक ओळखपत्र जोडले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी विराटला अनुष्कासोबत मुंबईतून मतदान करता आले नसले तरी विधानसभा निवडणुकीला तो मतदान करू शकतो. मात्र, त्यासाठी त्याला आगाऊ सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील़ महाराष्ट्रात अंदाजे नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVirat Kohliविराट कोहलीAnushka Sharmaअनुष्का शर्माVotingमतदान