शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

तालिबानच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या दानिश सिद्दीकी यांना मरणोत्तर रेडइंक 'जर्नालिस्ट ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 12:42 IST

भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही रमन यांनी सिद्दीकींना "शोध आणि प्रभावशाली वृत्त छायाचित्रणातील त्यांच्या कार्याबद्दल" हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला. दानिशची पत्नी फ्रेडरिक सिद्दीकी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

मुंबई: बुधवारी मुंबईत मुंबई प्रेस क्लबतर्फे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अफगाणिस्तानमध्ये काम करताना आपला जीव गमावलेले फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांना मरणोत्तर 'जर्नालिस्ट ऑफ द इयर' पुरस्कार-2020 देण्यात आला. भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामन यांनी बुधवारी मुंबई प्रेस क्लबने आयोजित केलेल्या कार्यक्रमात वार्षिक 'रेडइंक अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन जर्नालिझम' प्रदान केले.

दानिश यांची छायाचित्रे कादंबरी होतीएन.व्ही. रमन यांनी सिद्दीकींना त्यांच्या तपासात्मक आणि प्रभावशाली वृत्त छायाचित्रणातील कामाबद्दल प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला. दानिश सिद्दीकींची पत्नी फ्रेडरिक सिद्दीकी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दानिश यांना श्रद्धांजली वाहताना सरन्यायाधीश म्हणाले, "दानिश या काळातील अग्रगण्य छायाचित्र पत्रकार होते. एखादे चित्र हजार शब्द बोलते, पण दानिश यांची चित्रे कादंबरी होती.''

प्रेम शंकर झा यांना जीवनगौरवदरम्यान, या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार प्रेम शंकर झा (83) यांना "तीक्ष्ण आणि विश्लेषणात्मक लेखनाच्या दीर्घ आणि प्रतिष्ठित कारकिर्दीसाठी" जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. झा यांचे अभिनंदन करताना सरन्यायाधीश म्हणाले, "झा यांचे कठोर परिश्रम, सर्वोच्च नैतिक दर्जा आणि प्रचंड बुद्धी अतुलनीय आहे." 

10 वर्षांपूर्वी पुरस्काराची स्थापनामुंबई प्रेस क्लबने दशकापूर्वी शोध आणि वैशिष्ट्यपूर्ण लेखनाला ओळखण्यासाठी आणि देशातील पत्रकारितेचा दर्जा उंचावण्यासाठी 'द रेडइंक अवॉर्ड्स'ची स्थापना केली होती. सिद्दीकी आणि झा व्यतिरिक्त, इतर अनेक पत्रकारांना 12 श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. 

टॅग्स :Journalistपत्रकारAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानFiringगोळीबारDeathमृत्यू