शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मुंबईत हाय अलर्ट; किनारपट्टी आणि प्रमुख भागात सुरक्षा कडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 13:45 IST

India-Pakistan Tension: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पोलीस पथक समुद्रकिनाऱ्यावर सक्रियपणे लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे. 

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतहाय अलर्ट घोषित करण्यात आले. संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी शहराच्या किनारपट्टीवर गस्त वाढवली आहे. तसेच नागरिकांना पुढील काही दिवस आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले. 

मुंबईतील अनेक ठिकाणी विशेषतः दादर चौपाटीसारख्या परिसरात पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी नागरिकांना समुद्रकिनारा रिकामा करण्यास सांगितले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पोलिसांचे एक पथक समुद्रकिनाऱ्यावर सक्रियपणे लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईतील त्यांच्या वर्षा बंगल्यातील सरकारी निवासस्थानी उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहून सुरक्षा उपाययोजना आखतील. दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी शुक्रवारी राज्यात सुरक्षा बळकट करण्यासाठी अशाच प्रकारची आढावा बैठक घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त सतर्क राहण्याचे आणि सुरक्षा पायाभूत सुविधांमध्ये जलद सुधारणा करण्याचे निर्देश दिले.

संभाव्य हवाई हल्ले आणि ड्रोन हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी गुरुवारी रात्री देशभरातील अनेक ठिकाणी ब्लॅकआउट लागू करण्यात आले. भारतीय सैन्याने एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमावर भारतीय हवाई क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५० हून अधिक पाकिस्तानी ड्रोनना निष्क्रिय केले.

टॅग्स :MumbaiमुंबईIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानHigh Alertहाय अलर्ट