शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Mulayam Singh Yadav: मुलायम सिंह यादव यांची प्रकृती खालावली; ICUमध्ये दाखल, अखिलेश यादव दिल्लीला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 17:20 IST

मुलायम सिंह यादव यांच्यावर अनेक दिवसांपासून मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत, आज त्यांची प्रकृती अचानक बिघडली.

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या ते आयसीयूत आहेत. मुलायम सिंह यांच्या प्रकृतीवर डॉक्टर सतत लक्ष ठेवून आहेत. 

अखिलेश दिल्लीला रवानावडील मुलायम सिंह यादव यांच्या तब्येतीची माहिती मिळताच सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव लखनौहून दिल्लीला रवाना झाले आहेत. शिवपाल सिंह यादव हे आधीपासूनच दिल्लीत आहेत. मुलायम सिंह यादव अनेक दिवसांपासून गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल आहेत. रविवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. 

श्वसनाचा-रक्तदाबाचा त्रासडॉ. नरेश त्रेहान आणि डॉ. सुशीला कटारिया त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. 82 वर्षीय मुलायम सिंह यादव यांची प्रकृती गेल्या अनेक वर्षांपासून ठीक नाहीय. त्यांना युरिन इन्फेक्शनची समस्या आहे. रविवारी दुपारी त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, आयसीयूमध्ये हलवण्यात आले. त्यांची ऑक्सिजन पातळी आणि रक्तदाब कमी झाला आहे.

अनेक दिवसांपासून उपचार सुरूमुलायम सिंह यादव यांना जूनमध्ये मेदांतामध्ये दाखल करण्यात आले होते. मुलायम सिंह यांच्या पत्नीचे जुलैमध्ये निधन झाले, तेव्हापासून त्यांची प्रकृती सतत खालावत गेली. गेल्या अनेक दिवसांपासून मुलायमसिंह यादव मेदांता हॉस्पिटलच्या खासगी वॉर्डमध्ये दाखल होते.  

टॅग्स :Mulayam Singh Yadavमुलायम सिंह यादवAkhilesh Yadavअखिलेश यादव