शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
4
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
5
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
6
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
7
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
8
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
9
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
10
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
11
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
12
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
13
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
14
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
15
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
16
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
17
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
18
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
19
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
20
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!

मुकेश अंबानी चार छोट्या कंपन्या खरेदी करणार; रिलायन्सकडून जोरदार प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 11:53 IST

रिलायन्सने काही महिन्यांपूर्वी ने फ्यूचर रिटेल (Future Retail) ची खरेदी केली आहे. या नव्या खरेदी व्यवहाराशी संबंधित 4 अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

रिलाय़न्स इंडस्ट्री रिटेल क्षेत्रात पाय पसरू लागली आहे. पुढील काही महिन्यांत मुकेश अंबानींचीरिलायन्स फर्निचर ब्रँड अर्बन लॅडर आणि मिल्क बास्केट खरेदी करण्याची शक्यता आहे. (RIL may buy Urban Ladder and Milkbasket) कंपनी आपला ई कॉमर्स प्लॅटफॉर्म मजबूत करणार आहे. यासाठी रिलायन्सची ईफार्मसी स्टार्टअप नेटमेड्स (Netmeds)  आणि लॉन्जरी रिटेलर झिवामी (Zivami) या आणखी दोन कंपन्या खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे.

रिलायन्सने काही महिन्यांपूर्वी ने फ्यूचर रिटेल (Future Retail) ची खरेदी केली आहे. या नव्या खरेदी व्यवहाराशी संबंधित 4 अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. अर्बन लॅडरसोबत यासंबंधी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. ही चर्चा आता पुढे सरकली आहे. मात्र डील अद्याप फायनल झालेली नाही. अर्बन लॅडरला रिलायन्स जवळपास 3 कोटी डॉलर म्हणजेच 225 कोटी रुपयांना विकत घेण्याची शक्यता आहे. 

मिल्क बास्केटच्या बिगबास्केट आणि अॅमेझॉन इंडियासोबत वाटाघाटी सुरु होत्या. मात्र, त्यांचा व्यवहार फिस्कटला. यानंतर बिगबास्केटने डेली निंजाचे अधिग्रहन केले. कोरोना काळात रोजच्या वापरातील पदार्थांची मागणी वाढली होती. 

दरम्य़ान, अर्बन लॅडर आणि मिल्क बास्केटकडून रिलायन्सशी बोलणी सुरु असल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेली नाही. त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. मिल्कबास्केट सध्या कमी फायद्यामध्ये दुधाचा पुरवठा करत आहे. कारण दूध गरजेची वस्तू आहे. तर इतर कंपन्या दुधासोबत अन्य वस्तूही पुरवत आहेत. कारण त्यांचा फायदा वाढू शकेल. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Old Is Gold: खबरदार, जुने सोने विकायला जाल तर! जीएसटी भरावा लागण्याची शक्यता

BSNL चा जबरदस्त प्लॅन; केवळ 78 रुपयांत दररोज 3 जीबी डेटा, मोफत कॉलिंग

बघतोच अमेरिका F-16V कसे उडवितो! चीन खवळला; तैवानची एयरफील्डच उद्ध्वस्त करण्याची धमकी

सावधान! Work From Home चा मोठा फटका बसणार; Income Tax भरताना नाकीनऊ येणार

हवामान बदल धोक्याचा; 'देवीसारखे जुने व्हायरस आयुष्यात परतणार', संशोधकांचा इशारा

शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये मिळाले नाहीत? अशी करा तक्रार

TATA कंपनीला ब्रिटिशांचा 'टाटा'; मिळणार नाही बेलआऊट पॅकेज

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीRelianceरिलायन्सmilkदूध