शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

रिलायन्सच्या सामूहिक व्यवस्थापनासाठी मुकेश अंबानी करणार ‘फॅमिली कौन्सिल’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 3:07 AM

कुटुंबाच्या वारस नियोजनाची प्रक्रिया पुढील वर्षी पूर्णत्वाची अपेक्षा

मुंबई : जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (६३) हे अंबानी कुटुंबाच्या विस्तारत चाललेल्या व्यवसायाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सामूहिकरीत्या पार पाडली जावी यासाठी ‘फॅमिली कौन्सिल’ (कुटुंब परिषद) स्थापन करत आहेत. ही कॉन्सिल म्हणजे अंबानी कुटुंबाच्या वारस नियोजनाची प्रक्रियाच आहे, असे सूत्रांनी सांगितले. कॉन्सिल रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (आरआयएल) सूत्रे हाती घेण्याची अपेक्षा असलेल्यामुकेश अंबानी यांची मुले आकाश, इशा आणि अनंत यांच्यासह कुटंबाच्या सर्व प्रौढ सदस्यांना समसमान प्रतिनिधित्व देईल. कॉन्सिलमध्ये कुटुंबातील एक प्रौढ व्यक्ती, सन्मित्र आणि सल्लागार म्हणून बाहेरील व्यक्तीही बहुधा घेतल्या जातील. कॉन्सिल आरआयएलच्या निर्णय घेण्यात महत्वाची भूमिका पार पाडेल.मुकेश अंबानी हे ही वारसाची नियोजन प्रक्रिया पुढील वर्षाच्या अखेपर्यंत करतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. ८० अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त संपत्तीचे मालक असलेले अंबानी यांना आरआयएलच्या भवितव्याबाबत कुटुंबात समसमान दृष्टिकोन असावा व जर संघर्ष उद््भवलाच तर कंपनीची सूत्रे पुढील पिढी हाती घेईल तेव्हा तो सोडवण्यासाठी एकसमान व्यासपीठ असलेच पाहिजे, असे वाटते.अपेक्षा अशी आहे की, अंबानी यांची तीन मुले आरआयएलमधील वेगवेगळ््या विभागांचे (उदा. रिटेल, डिजिटल आणि उर्जा) प्रमुख असतील. सामुहिक ताकद कायम राखली जाईल याची खात्री ही फॅमिली कॉन्सिल करेल.2014 आॅक्टोबरमध्ये आकाश आणि इशा अंबानी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स लिमिटेडच्या मंडळात संचालक आले. अनंत यांची नियुक्ती जिओ प्लॅटफॉर्म्सवर मार्च महिन्यात अतिरिक्त संचालक म्हणून केली गेली. इशा अंबानी या रिलायन्स फौंडेशन इन्स्टिट्यूट आॅफ एज्युकेशन अँड रिसर्चच्याही संचालक आहेत. आकाश आणि इशा हे जिओ प्लॅटफॉर्म्सच्या मंडळावरही आहेत.

टॅग्स :MukeshमुकेशRelianceरिलायन्स