शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गोरखा, ११ लाख नेपाळी भाषिक ठरवणार खासदार; भाजप विजयी चौकार मारणार? 

By योगेश पांडे | Updated: April 18, 2024 05:46 IST

यंदा भाजपा-तृणमूल व काँग्रेस असा तिरंगी सामना होणार आहे.

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्कदार्जिलिंग : निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या दार्जिलिंग लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून, यंदा भाजपा-तृणमूल व काँग्रेस असा तिरंगी सामना होणार आहे. या गोरखाबहुल मतदारसंघात स्थानिक पक्षांच्या पारड्यात किती मते येतात, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. भाजपाकडून सलग चौथ्यांदा येथून विजयाचे दावे करण्यात येत आहेत. काँग्रेस व तृणमूलकडून गोरखा मतदारांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू आहे.

या मतदारसंघातील जवळपास अर्धे मतदार गोरखा आहेत. नेपाळी भाषिकांची संख्या ११ लाखांहून अधिक आहे. सातत्याने तीनवेळा भाजपाने या जागेवरून विजय मिळवला असला, तरी गोरखालॅंडबाबत ठोस भूमिका मांडण्यात आलेली नाही. 

मतदारसंघातील प्रमुख मुद्दे- गोरखालॅंडची अनेक वर्षांपासूनची मागणी- रोजगाराचा व मुलभूत सुविधांचा अभाव- डोंगराळ भागात विकास पोहोचविण्याचे आव्हान- भूमिपुत्रांच्या मुद्यावरून तापलेले राजकारण- नेपाळ, भूतान, चीन आणि बांगलादेश या देशांच्या जवळ असल्यामुळे राजकीय दृष्टीकोनातून महत्त्वाचा मतदारसंघ - स्थानिक निवडणुकांत येथील राजकीय समीकरणे बदलत असल्याचे दिसते.

२०१९ मध्ये काय घडले ? राजू बिश्त भाजप ७,५०,०६७ अमरसिंह राय तृणमूल ३,३६,६२४

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसTrinamool Congressतृणमूल काँग्रेस