शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

तिसरी मुलगी झाल्याने आईने गळा दाबून केली हत्या, हत्येनंतर लावून घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 13:31 IST

तिसरी मुलगी झाल्याने चिडलेल्या महिलेने आपल्याच एक महिन्याच्या चिमुरडीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

गुरुग्राम - तिसरी मुलगी झाल्याने चिडलेल्या महिलेने आपल्याच एक महिन्याच्या चिमुरडीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीची हत्या केल्यानंतर महिलेने स्वत: गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना राजेंद्र पार्क पोलीस स्टेशन अंतर्गत असणा-या चंदू गावातील आहे. मृत महिलेच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे राजेंद्र पार्क पोलिसांनी महिलेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे वडिल जगदीश यादव यांनी पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. जगदीश यांनी सांगितलं आहे की, त्यांच्या मुलीचं 27 फेब्रुवारी 2009 मध्ये मनमोहन उर्फ मोनू याच्यासोबत लग्न झालं होतं. मनमोहन याचं गावात भाजीपाल्याचं दुकान आहे. लग्नानंतर सलग तीन मुली जन्माला आल्या होत्या. एक महिन्यांपुर्वीच तिस-या मुलीचा जन्म झाला होता. 

तिसरी मुलगी झाल्यानंतर आपली मुलगी प्रचंड तणावात गेली होती अशी माहिती जगदीश यांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी मुलीच्या सास-यांनी फोन करुन तिने मुलीची गळा दाबून हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचं मला कळवलं असं जगदीश यांचं म्हणणं आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृत महिलेच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला आहे. पोस्टमॉर्टम केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात येतील असं पोलिसांनी सांगितलं आहे.