सर्वाधिक बोगस डॉक्टर किनवट तालुक्यात बोगस डॉक्टर सापडले, पॅथॉलॉजीस्ट बाबा मोकळेच

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:22+5:302015-02-14T23:52:22+5:30

जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या आदेशाने जिल्‘ातील बोगस डॉक्टरांच्या विरोधात प्रशासनाने मोहिम सुरु केली होती़ त्याअंतर्गत तब्बल १३९ बोगस डॉक्टर असल्याचे उघडकीस आले असून सर्वाधिक किनवट तालुक्यातील ४३ डॉक्टरांचा त्यात समावेश आहे़

Most bogus doctor found a bogus doctor in Kinwat taluka, Pathologist Baba Mokalache | सर्वाधिक बोगस डॉक्टर किनवट तालुक्यात बोगस डॉक्टर सापडले, पॅथॉलॉजीस्ट बाबा मोकळेच

सर्वाधिक बोगस डॉक्टर किनवट तालुक्यात बोगस डॉक्टर सापडले, पॅथॉलॉजीस्ट बाबा मोकळेच

गाव : कार्निव्हल चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मडगाव शहरात वाहतूक मार्गात काही बदल करण्यात आले आहेत.
कदंब बसस्थानकाहून मडगाव शहरात येणारी वाहने जुने मार्केट सर्कल, जलतरण पूल, बोर्डा, पूर्व बगल मार्ग, आके येथून शहरात प्रवेश करतील.
बोर्डा येथून येणारी वाहतूक युरिक सिल्वा निवासस्थानाहून जलतरण पुलामार्गे वळविली आहे. नावेली-रेल्वे उड्डाणपुलाहून मडगावला होणारी वाहतूक सकाळी ९ पासून एम.एम.सी मडगावमार्गे टुरिस्ट हॉटेल, वुडलॅण्ड हॉटेल ते गोमंत विद्यानिकेतन, आबाद फारिया मार्गे होईल.
अवजड वाहनांना शहरात प्रवेशास मनाई आहे. ही वाहतूक पूर्व बगल मार्गाद्वारे वळविली आहे. नुवेहून कुंकळ्ळीला जाणारी वाहतूक पूर्व बगल मार्गावरून होईल. होली स्पिरीट चर्चहून चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात होईल. हॉस्पिसियो इस्पितळ, जुन्या जिल्हाधिकारी इमारतीहून मडगाव पालिका व नंतर स्टेट बँक ऑफ इंडियासमोर या मिरवणुकीची सांगता होईल. दुपारी १ वाजल्यापासून चित्ररथ मिरवणूक मार्गावर वाहने पार्क करण्यास मनाई आहे. टुरिस्ट हॉटेल ते आबाद फारिया, वुडलॅण्ड हॉटेल, दक्षिण गोवा पोलीस मुख्यालय व गोमंत विद्यानिकेतन इमारतीसमोर वाहने पार्क करता येणार नाहीत, असे संबंधित खात्यातर्फे कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
ढँङ्म३ङ्म : 1402-टअफ-01
कॅप्शन: कार्निव्हलसाठी सजविण्यात आलेली मडगाव पालिकेची इमारत. (छाया: अरविंद टेंगसे)

Web Title: Most bogus doctor found a bogus doctor in Kinwat taluka, Pathologist Baba Mokalache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.