शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना इस्लामचा शत्रू ठरविण्याचा मनसुबा

By admin | Updated: September 6, 2014 02:58 IST

भारतासाठी स्वतंत्र शाखेची घोषणा करणारी अल-काईदा ही दहशतवादी संघटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इस्लामचे शत्रू अशी प्रतिमा तयार करू इच्छिते,

वॉशिंग्टन : भारतासाठी स्वतंत्र शाखेची घोषणा करणारी अल-काईदा ही दहशतवादी संघटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इस्लामचे शत्रू अशी प्रतिमा तयार करू इच्छिते, असे सांगून अमेरिकेतील प्रसिद्ध दहशतवाद प्रतिबंधक तज्ज्ञाने भारताने हा धोका अधिकाधिक गांभीर्याने घ्यावा, असा सल्ला शुक्रवारी दिला.  
अल-काईदा नेता अयमन अल जवाहिरीचा या वर्षातील हा पहिलाच व्हिडिओ असून तो गांभीर्याने घ्यायला हवा. अल-काईदा पंतप्रधान मोदी यांची ‘इस्लामचे शत्रू’ अशी प्रतिमा बनवू इच्छिते, असे अमेरिकी गुप्तचर संघटना सीआयएचे माजी विश्लेषक ब्रूस रिडेल यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. पाकिस्तानात तळ असण्यासह लष्कर-ए-तोईबाशी असलेल्या संबंधांमुळे ही संघटना भारतासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते, असे रिडेल म्हणाले. भारताने अमेरिका व अफगाणिस्तानसोबतचे दहशतवाद प्रतिबंधक सहकार्य वाढवायला हवे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
 
 
 
 
4नवी दिल्ली : अल-काईदासारख्या दहशतवादी संघटनांचा सामना करण्यासाठी देश पूर्णपणो सज्ज असल्याचे भारतीय हवाई दलप्रमुख अरूप राहा यांनी येथे म्हटले आहे.
4अशा संघटनांकडून धोका असला तरी, देश त्यांच्याशी लढत द्यायला पूर्णपणो सज्ज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. ते 1965 मध्ये झालेल्या युद्धात हवाई दलाच्या भूमिकेवर आयोजित एका संमेलनात बोलत होते.