शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

'पाणीबाणी'ची भीती; अल् निनोमुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 15:28 IST

यंदा सरासरीच्या 93 टक्के पाऊस पडण्याची शक्यता

मुंबई: यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर कालावधीत सरासरीच्या 93 टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता स्कायमेटनं व्यक्त केली आहे. यंदाच्या पावसावर अल निनोचा परिणाम जाणवेल, असं स्कायमेटनं म्हटलं आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता 55 टक्के असेल, असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. यंदा केरळात मान्सून 1 जून रोजी दाखल होईल, असा अंदाज आहे. यंदाच्या पावसावर अल निनोचा प्रभाव जाणवेल. पॅसिफिक महासागरात सक्रिय असलेल्या अल निनोमुळे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आशिया, भारताच्या काही भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल, असा धोक्याचा इशारा स्कायमेटनं दिला आहे. तर अमेरिकेच्या मध्य पश्चिम भागासह ब्राझीलमध्ये जोरदार पाऊस होईल, असा अंदाज स्कायमेटनं व्यक्त केला आहे. कृषीप्रधान अर्थव्यवस्था असल्यानं भारताच्या दृष्टीनं पाऊसमानाचा अंदाज अतिशय महत्त्वाचा असतो. भारतातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यानं शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले असतात. शेतीचं देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेतलं योगदान 14 टक्के असलं तरी, यामुळे देशातल्या 1.3 अब्ज लोकांना रोजगार मिळतो. त्यामुळेच पावसाबद्दल व्यक्त करण्यात येणाऱ्या अंदाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

टॅग्स :RainपाऊसweatherहवामानFarmerशेतकरी