शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

लसीकरणाला मुहूर्त! पुढील आठवड्यापासून सर्वांत माेठी माेहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2021 2:15 AM

Corona vaccination केंद्र सरकारतर्फे कोणत्याही लसीच्या निर्यातीवर बंदी घातलेली नाही, असे स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिले. आपत्कालीन वापरास मंजुरी मिळालेल्या लसींच्या निर्यातीवर बंदी घातल्याचे वृत्त पसरल्याने हा खुलासा करण्यात आला.

- एस. के. गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशाच्या औषध नियंत्रकांनी ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर कोरोनामुळे चिंतेत पडलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. देशातील नागरिकांना ही लस नेमकी कधी दिली जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पुढच्या आठवड्यात ही लसीकरणाची मोहीम देशात सुरू होऊ शकते, असे संकेत आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिले आहेत. 

लसीकरण नेमके कधी सुरू होणार याबाबत ‘लोकमत’ने विचारलेल्या प्रश्नावर राजेश भूषण म्हणाले, औषध नियंत्रकांनी ३ जानेवारीला या दोन्ही लसींना मंजुरी दिली. पुढच्या १० दिवसांत देशात लसीकरण सुरू करण्याचे नियोजन होते. त्यानुसार पुढील आठवड्याच्या पहिल्या एक-दोन दिवसांत देशात लसीकरण सुरू केले जाईल, अशी आशा आहे. 

निर्यातीवर बंदी नाहीच केंद्र सरकारतर्फे कोणत्याही लसीच्या निर्यातीवर बंदी घातलेली नाही, असे स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिले. आपत्कालीन वापरास मंजुरी मिळालेल्या लसींच्या निर्यातीवर बंदी घातल्याचे वृत्त पसरल्याने हा खुलासा करण्यात आला.

मोहिमेसाठी ‘को-विन’ या ॲपच्या साहाय्याने लसीसाठी नोंदणी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ही लस तीन कोटी आरोग्य सेवक आणि कोविड योद्ध्यांना दिली जाणार आहे. त्यांची नोंदणी करावी लागणार नाही. इतरांना लसीसाठी नोंदणी करावी लागेल. या ॲपमधून युनिक हेल्थ आयडी तयार केला जाईल. लस घेणाऱ्यांना क्यूआर कोड प्रमाणपत्र दिले जाईल.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या