शहरं
Join us  
Trending Stories
1
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
2
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
3
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
4
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
5
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
6
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
7
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
8
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
9
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
10
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
11
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
12
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
13
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
15
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
16
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
17
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
18
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
19
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
20
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
Daily Top 2Weekly Top 5

मोदींकडून विरोधकांना वटहुकुमी शह

By admin | Updated: December 25, 2014 02:56 IST

विमा उद्योगातील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढविणे आणि देशातील कोळसा खाणींवरील सरकारी मक्तेदारी संपुष्टात

नवी दिल्ली : विमा उद्योगातील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढविणे आणि देशातील कोळसा खाणींवरील सरकारी मक्तेदारी संपुष्टात आणून लिलावाच्या मार्गाने खासगी उद्योगांना या क्षेत्रात प्रवेश देणे हे आर्थिक सुधारणांच्या वाटेवरील दोन महत्त्वाचे निर्णय विरोधकांनी संसदेत रोखल्यानंतर त्यासाठी वटहुकुमाचा मार्ग स्वीकारण्याचे मोदी सरकारने बुधवारी ठरविले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दोन्ही विषयांवरील संसदेत अडकलेले कायदे वटहुकूम काढून लागू करण्यास मंजुरी देण्यात आली. यापैकी कोळसा खाणींच्या लिलावासंबंधीचा वटहुकूम दुसऱ्यांदा काढण्यात येणार आहे.हे दोन्ही निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ते लागू करण्यासाठी संसदेच्या एका सभागृहाने ‘अनिश्चित काळ’ प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतली तरी देश त्यासाठी थांबू शकत नाही, असे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जाहीर केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)