शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

न्यूयॉर्कमध्ये मोदी-शरीफ यांच्या भेटीची शक्यता नाही

By admin | Updated: September 6, 2014 02:57 IST

द्विपक्षीय संबंधाची विद्यमान स्थिती बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची न्यूयॉर्कमध्ये चालू महिन्यात संयुक्त राष्ट्र महासभेत (यूएनजीए) बैठक होण्याची शक्यता नाही.

नवी दिल्ली : द्विपक्षीय संबंधाची विद्यमान स्थिती बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची न्यूयॉर्कमध्ये चालू महिन्यात संयुक्त राष्ट्र महासभेत (यूएनजीए) बैठक होण्याची शक्यता नाही.
यूएनजीएदरम्यान थोडा वेळ काढून अशा प्रकारची स्वतंत्र बैठक घेण्याचा दोन्ही बाजूंकडून प्रस्ताव आलेला नाही. भारताकडून अशा प्रकारच्या चर्चेचा प्रस्ताव येण्याची सध्यातरी शक्यता नाही. 
दरम्यान, शरीफ यांनी मोदींना पाकिस्तानी आंब्याचा पेटारा पाठविला आहे. भारताशी संवाद किंवा फुटीरतावाद्यांशी चर्चा यापैकी एकाची निवड करा, असे भारताने स्पष्ट केल्यानंतरही पाकिस्तानने काश्मिरी फुटीरतावाद्यांशी चर्चा केली. त्यामुळे गेल्या महिन्यात भारताने परराष्ट्र सचिव पातळीवरील बैठक रद्द केली होती. या सर्व घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर शरीफ यांनी मोदींना आंबे पाठविले आहेत. 
‘मँगो डिप्लोमसी’ दोन्ही देशांमधील वातावरण बदलणार काय, अशी विचारणा केली असता भारत-पाक पर्यवेक्षक म्हणाले की, पाकिस्तानी नेत्यांनी आंबे पाठविण्याची फार जुनी परंपरा आहे. 1999 मध्ये कारगिल युद्धानंतर शरीफ यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आंबे पाठविले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
शरीफ यांनी मोदींना आंबे पाठविले
4पंतप्रधान मोदी 26 ते 29 सप्टेंबर्पयत न्यूयॉर्कमध्ये असतील आणि शरीफदेखील 22 ते 27 सप्टेंबर्पयत तेथे राहणार आहेत. 
 
4शरीफ यांनी मोदींसह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनादेखील आंबे पाठविले आहेत.