आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 06:00 IST2025-12-22T05:59:33+5:302025-12-22T06:00:31+5:30

MLA Salary in India : ओडिशात आमदारांच्या पगारात २००% वाढ झाल्याने वाद निर्माण झाला आहे. पाहा महाराष्ट्र, तेलंगणा आणि इतर राज्यांमधील आमदारांचा पगार आणि तिथले दरडोई उत्पन्न यांचा सविस्तर तक्ता.

MLA Salary in India : MLAs' salaries or public mockery? 200% salary hike in Odisha; See how much salary is being given in which states including Maharashtra! | आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!

आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : ओडिशा विधानसभेत आमदारांच्या पगारात तब्बल २०० टक्केपेक्षा अधिक वाढ केल्याने याबाबत देशभर चर्चा होत आहे. हा मुद्दा महत्त्वाचा आहे कारण अशी नऊ राज्ये आहेत जिथे आमदारांचे मासिक वेतन राज्याच्या दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त आहे, ज्यामुळे असमानता आणि जबाबदारीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होतात. लोकप्रतिनिधींचा हा निर्णय नैतिकता आणि राष्ट्रीय परिणामांवर प्रश्न उपस्थित करतो. या वाढीमुळे ओडिशा सर्वाधिक वेतन देणारे राज्य बनले आहे. येथे राज्याचे दरडोई उत्पन्न मात्र १.६ लाख रुपये आहे.

 

राज्यआमदारांचे मासिक वेतन (लाख रुपये)वार्षिक दरडोई उत्पन्न (लाख रुपये)
ओडिशा३.४१.६
तेलंगणा२.७२.६
महाराष्ट्र२.६२.७
मणिपूर२.५१.१
उत्तर प्रदेश२.४०.९
झारखंड२.११.०
हिमाचल प्रदेश२.१२.३
मेघालय२.०२१.३
हरयाणा२.०३.२
आंध्र प्रदेश१.९२.४
कर्नाटक१.६३.३
मध्य प्रदेश१.६१.४
छत्तीसगड१.६१.४
बिहार१.६०.६
उत्तराखंड१.६२.६
राजस्थान१.५१.६
मिझोराम१.५२.१
जम्मू काश्मीर१.५१.४
गुजरात१.२२.७
पश्चिम बंगाल१.२१.५
आसाम१.२१.३
अरुणाचल प्रदेश१.२१.९
नागालँड१.२१.४
तामिळनाडू१.१३.१
त्रिपुरा१.११.७
सिक्कीम०.९५.८
गोवा०.९४.९
दिल्ली०.९४.६
पंजाब०.८१.९
केरळ०.७२.८

Web Title : ओडिशा में विधायकों के वेतन में वृद्धि से विवाद; महाराष्ट्र की तुलना।

Web Summary : ओडिशा में विधायकों के वेतन में भारी वृद्धि से निष्पक्षता पर राष्ट्रीय बहस छिड़ गई है। महाराष्ट्र सहित नौ राज्य अपने विधायकों को राज्य की प्रति व्यक्ति आय से अधिक भुगतान करते हैं, जिससे जवाबदेही और समानता के बारे में चिंताएँ बढ़ रही हैं।

Web Title : Odisha MLA salary hike sparks debate; Maharashtra's pay compared.

Web Summary : Odisha's massive MLA salary hike sparks national debate on fairness. Nine states, including Maharashtra, pay their legislators more than the state's per capita income, raising concerns about accountability and equality.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MLAआमदार