शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 06:41 IST

कोलकाता : दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे रा. स्व. संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज पसरले आहेत, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी ...

कोलकाता : दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे रा. स्व. संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज पसरले आहेत, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी सांगितले. 

संघाच्या शताब्दीनिमित्त पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, संघाचा कोणीही शत्रू नाही. मात्र संघाचे काम आणखी विस्तारले तर स्वार्थी, संकुचित हेतूने कार्यरत असलेल्या काही लोकांची दुकाने बंद होतील. हिंदूंची शक्ती जागृत होत आहे. त्यामुळेच वाईट प्रवृत्तीचे लोक चिंताग्रस्त झाले आहेत. (वृत्तसंस्था)

स्थानिकांचे उत्पन्न वाढेल अशाच गोष्टी खरेदी करासरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, लोकांनी घरात बनवता येणाऱ्या वस्तू खरेदी करू नयेत. तसेच स्थानिकांचे उत्पन्न वाढेल अशाच गोष्टी प्राधान्याने खरेदी कराव्यात. राष्ट्रहितासाठी स्वदेशीला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Misleading Propaganda Creates Misunderstanding About RSS; No Enemies: Mohan Bhagwat

Web Summary : RSS chief Mohan Bhagwat stated misunderstandings arise from misleading propaganda. The RSS has no enemies; expansion threatens selfish interests. He urged buying local products to boost income and prioritize the nation.
टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत