शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

MISSION 2019: आगामी लोकसभा निवडणुकीची धुरा मोदींच्याच हाती 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 7:53 PM

2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी दहा महिन्यांहून कमी वेळ राहिला आहे. सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखायला सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली- 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी दहा महिन्यांहून कमी वेळ राहिला आहे. सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीही 2019मध्ये पुन्हा सत्तेत येण्यासाठी थेट जनतेशी स्वतः संवाद साधणार आहेत. येत्या काही महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वेळापत्रक फारच व्यस्त राहणार आहे.लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी देशभरात दौरे करणार असून, भाजपासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत. आतापर्यंत मोदींनी राजस्थान आणि उत्तर प्रदेशचे दौरे करून तिथे प्रचारसभा घेतल्या आहेत. येत्या काही महिन्यात पंजाब, गुजरात आणि पश्चिम बंगालचेही ते दौरे करणार आहेत. येत्या ऑक्टोबरपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच राज्यांचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दौ-यादरम्यान कोणत्या ना कोणत्या मोठ्या प्रकल्पाच्या उद्घाटनाबरोबरच मोठी रॅलीही करण्याची शक्यता आहे. ज्यात ते स्वतःच्या कामाबद्दल माहिती देणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशभरातील दौ-यानंतर भाजपासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची आशा भाजपा कार्यकर्त्यांमध्ये पल्लवित होणार आहे. भाजपानं राबवलेल्या कल्याणकारी योजनांचीही मोदी जनतेला माहिती देणार आहेत. तसेच गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेलांच्या उभ्या राहत असलेल्या उंच प्रतिकृतीच्या अनावरणाची तारीखही निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 ऑक्टोबरला त्या प्रतिकृतीचं अनावरण करणार असल्याचीही चर्चा आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९lok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण