शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

भाजप सोबत सत्तेत असलेले मंत्री म्हणाले; मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 12:00 PM

लोकसभा निवडणुकीत ११९ खासदार अनुसूचित जातीतील असतील. त्यामुळे, नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येणार नही असा दावा ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे.

लखनौ : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान १९ रोजी होणार आहे. त्याआधीच, नेत्यांनी निकालाचे अंदाज लावणे सुरु केले आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत, असा दावा सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारमधील मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे. पुढील पंतप्रधान अनुसूचित जातीतील असेल, असा दावाही त्यांनी केला आहे.मायावतींचं काम बोलतं आणि गरज पडल्यास मी त्यांना समर्थन देईन. मायावती या पंतप्रधान पदासाठीच्या प्रबळ दावेदार आहेत. असं राजभर यांनी म्हटलं आहे. मी एनडीए आणि महाआघाडी दोन्हीही सोबत नाही असेही ते म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तरी मला काहीच फरक पडणार नाही असा टोला त्यांनी भाजपला लगावला. लोकसभा निवडणुकीत ११९ खासदार अनुसूचित जातीतील असतील. त्यामुळे, नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येणार नही असा दावा ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशातील योगी सरकारमध्ये ओमप्रकाश राजभर कॅबिनेट मंत्री आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून राजभर यांनी भाजपच्या विरोधातील उमेदवारांना समर्थन दिले आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपा