शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

अण्णांच्या आंदोलनानंतर प्रथमच लाखो लोक जमा, किसान संसद सुरू; एकवटले शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 3:52 AM

नवी दिल्ली : नात्यांची भाषा सारखी ना झेंड्यांचा रंग! भाषाही वेगळीच. प्रदूषण व गारठ्यामुळे अनेकांना त्रास होत होता. तरीही देशाच्या कानाकोप-यातून आलेले शेतकरी केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात शक्तिप्रदर्शन करीत होते.

नवी दिल्ली : नात्यांची भाषा सारखी ना झेंड्यांचा रंग! भाषाही वेगळीच. प्रदूषण व गारठ्यामुळे अनेकांना त्रास होत होता. तरीही देशाच्या कानाकोप-यातून आलेले शेतकरी केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात शक्तिप्रदर्शन करीत होते.शेतकरी आत्महत्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी, शेतमालाला भाव आदी मागण्यांसह सरकारी योजनांतील फोलपणा या शेतक-यांनी उघड केला. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे बॅनर पोलीस बॅरिकेड्सलाच लावले होते.महाराष्ट्रातील शेतकरी पहाटे ५ वाजता पोहोचले. आंबेडकर भवनात त्यांचा मुक्काम होता. तेथून ते संसद मार्गावर पोहोचले. डोक्यावर स्वाभिमानी टोपी व हातात झेंडा! दीड किलोमीटरचा हा रस्ता संसदेपासून थेट कॅनॉट प्लेसपर्यंत जातो. भव्य व्यासपीठ शेतकरी नेत्यांनी व्यापले होते. या नेत्यांच्या मधोमध होते खा. राजू शेट्टी. चहूबाजूंनी शेतकरीच शेतकरी.>पोलिसांमधील चर्चा‘मै अण्णा हूँ’, ‘केजरीवाल हूँ’च्या टोप्याही डोकावत होत्या. काही जण प्रसारमाध्यमांच्या कॅमेºयात येण्याचा प्रयत्न करीत होते. माइकवरून मेधा पाटकर सांगत होत्या : विकासाचे मॉडेल असा प्रचार करणाºया गुजरातमध्येच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या वाक्याला टाळ्या मिळाल्या. लाखो शेतकºयांच्या उपस्थितीत किसान मुक्ती संसद सुरू झाली. तर पोलिसांमध्ये काही जण चर्चा करीत होते - ‘अण्णा हजारे के आंदोलन के बाद शायद पहली बार इतने लोग इकठ्ठा हुए हैं!’

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीFarmerशेतकरीanna hazareअण्णा हजारे