उचगावमध्ये विवाहितेची आत्महत्या

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:18+5:302014-12-12T23:49:18+5:30

उचगाव : उचगाव (ता. करवीर) येथील छत्रपती शिवाजीनगर हुंकार कॉलनीत आज, शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास राहत्या घरी अनुराधा संदीप राठोड (वय २६) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Marriage suicides in UCGC | उचगावमध्ये विवाहितेची आत्महत्या

उचगावमध्ये विवाहितेची आत्महत्या

गाव : उचगाव (ता. करवीर) येथील छत्रपती शिवाजीनगर हुंकार कॉलनीत आज, शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास राहत्या घरी अनुराधा संदीप राठोड (वय २६) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. गांधीनगर पोलिसांनी पंचनामा केला. अनुराधा यांच्या पश्चात दोन मुले आहेत.

Web Title: Marriage suicides in UCGC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.