शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात DJ समोर नाचताना तरुणाचा जागीच मृत्यू; नेमकं काय झालं? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 13:55 IST

या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

Odisha News: ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील तुमसिंगा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कार्दिलीपाल गावात एका लग्न समारंभात नाचताना तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर ५ जण गंभीर जखमी झाले.  विजेचा धक्का लागून एका पाहुण्याला मृत्युमुखी पडले. तर पाच जण गंभीर जखमी झाले. मृताचे नाव मंटू पलाई असे असून, ते धेंकनालमधील गुडियानाली येथील रहिवासी होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी गुडियानालीहून कार्दिलीपाल गावात लग्नाची मिरवणूक जात असताना ही घटना घडली. मृत मंटू पलाई आणि इतर काही तरुण डीजेसमोर बेधुंद होऊन नाचत होते. यादरम्यान, डीजेचा ११ केव्ही हाय-व्होल्टेज वीज तारेशी संपर्क आला अन् अनेकांना जोराचा शॉक लागला. मंटू पलाईसह सर्व जखमींना तात्काळ अनलाब्रेणी ढेंकनाल जिल्हा मुख्यालय रुग्णालयात नेण्यात आले.

दुर्दैवाने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मंटू पलाई यांना मृत घोषित केले, तर इतर जखमींची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, या घटनेमुळे लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला.

टॅग्स :Odishaओदिशाelectricityवीजdanceनृत्यDeathमृत्यू