शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आधी भारताबद्दल अपशब्द वापरले, पोलिसांनी कारवाई करताच दिल्या 'हिंदुस्थान जिंदाबाद'च्या घोषणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 19:31 IST

भारताबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील जौनपुरच्या एका तरुणाविरोधात कारवाई केली आहे.

जौनपूर:उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील एका तरुणाने आधी भारताबद्दल अपशब्द वापरले, त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. अटक केल्यानंतर आता त्या तरुणाने माफी मागितली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जौनपूरमध्ये एका मुस्लिम तरुणाने भारताचा अपमान करणारा व्हिडिओ बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आणि ही बाब पोलिसांच्याही निदर्शनास आली. त्यानंतर पोलिसांनी कडक कारवाई करत तरुणाला अटक केली. आता तरूणाविरुद्ध योग्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर तरुणाने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली आणि हिंदुस्थान जिंदाबादचा नाराही दिला.

नेमकं काय घडलंजौनपूरच्या मच्छलीशहरचा रहिवासी नसीमने देशावर अशोभनीय टिप्पणी करणारा व्हिडिओ बनवला आणि पोस्ट केला. यानंतर पोलिसांनी तरुणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस आता तरुणाची चौकशी करत आहेत. दरम्यान, तरुणाने आपली चूक मान्य केली आणि व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर माफीही मागितली. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, त्या तरुणाला लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसIndiaभारत